Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT CET Admission 2026: कृषी अभ्यासक्रम प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; ऑनलाईन अर्जासाठी ‘ही’ आहे नवीन अंतिम तारीख!

MHT CET Admission 2026: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. MHT CET, JEE आणि NEET पात्र विद्यार्थ्यांनी mahacet.org वर अर्ज कसा करावा? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 29, 2026 | 08:44 AM
cet

cet

Follow Us
Follow Us:
  • कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ
  • प्रवेश नोंदणीची अंतिमतारीख ३१ जुलै २०२६
  • आजपर्यंत राज्यात २१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
सोनाजी गाढवे, पुणे

MHT CET Admission 2026:  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी कृषीशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान,बी.एस्सी (ऑनर्स)सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दिनांक ३१ जुलै २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा वगळता इतर सर्व विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेमध्ये MHT-CET / JEE याबरोबरच NEET सामायिक प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

कृषी अभ्यासक्रम नोंदणीच्या अंतिम तारखेत वाढ

कृषी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दिनांक १० जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २५ जुलै २०२६ होती, त्यास ३१ जुलै २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमास आजपर्यंत २१ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली २३ हजार ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

NEET Result Controversy: NTA पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली! बिंदुश्री पवारचे NEET पुनर्रपरीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप!

राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखेमध्ये हे चार वर्षाचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यात १९५ कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १७ हजार ५८६ आहे.

ऑनलाईन नोंदणी करता येणार

एमएचटी-सीईटी २०२६ तसेच संबंधित अभ्यासक्रमांसाठी विहित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण/पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरील संबंधित लिंकद्वारे विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक राहील.

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?

प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश नियमावली, वेळापत्रक तसेच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट देऊन अद्ययावत सूचनांचे पालन करावे असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Web Title: Maharashtra agriculture degree courses deadline extended mht cet admission 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Admission Process
  • agricultural
  • CET
  • CET Exam

संबंधित बातम्या

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’
1

Lifestyle News: द्राक्षांवरील डाउनी मिल्ड्यूचा धोका होणार कमी? क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनने आणले ‘डोमिनारिस’

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
2

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.