Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Result 2026: हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल; रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ लिंक्सवर करा क्लिक

HSC Result 2026 News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल उद्या २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. १५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या समजणार असून निकालाच्या थेट लिंक्स येथे पहा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 09:25 PM
हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल (Photo Credit- X)

हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • हृदयाचे ठोके वाढले!
  • उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल
  • रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ लिंक्सवर करा क्लिक
सिद्धेश प्रधान: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शनिवारी (२ मे) जाहीर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून, दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होईल.

१५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली

यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

नोकरी मिळत नसेल तर स्ट्रॅटेजी बदला, कोणकोणत्या ठिकाणी शोधू शकता जॉब… जाणून घ्या

निकालासाठी ‘या’ अधिकृत लिंक्सवर करा क्लिक

विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण उद्या दुपारी १ वाजल्यापासून खालील संकेतस्थळांवर पाहता येतील व त्याची प्रिंट आऊट घेता येईल:

१. https://mahahsscboard.in

२. https://hscresult.mkcl.org

३. https://results.digilocker.gov.in

3. https://results.targetpublications.org/

डिजिटल सोयी आणि महाविद्यालयांसाठी निकाल

विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता, डिजीलॉकरमध्ये आपली डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या संपूर्ण कॉलेजचा एकत्रित निकाल मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिला जाईल. तसेच निकालाबाबत काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना ३ मे ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahahsscboard.inया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

Web Title: Maharashtra board hsc class 12 result 2026 tomorrow at 1pm direct link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Career News
  • HSC result
  • maharashtra board

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.