Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC Result 2026: सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला; कॉपीमुक्त मोहिमेत 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई, 15 FIR दाखल

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरल्याचे चित्र समोर आले आहे. कॉपीमुक्त अभियान राबवताना यंदा 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 02:27 PM
सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला; कॉपीमुक्त मोहिमेत 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई, 15 FIR दाखल

सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला; कॉपीमुक्त मोहिमेत 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई, 15 FIR दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरला
  • वर्षानुवर्षे घटतोय बारावीचा निकाल
  • कॉपीमुक्त अभियानात यंदा १०० कर्मचाऱ्यांना निलंबित
  • १५ एफआयआर दाखल
नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. यावर्षीही निकालात घट झाली आहे. यावर बोलताना कुलकर्णी म्हणाले की, “निकाल घटण्यामागे मुख्य कारण म्हणजे कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. गेल्या वर्षी एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नव्हती, मात्र यावर्षी १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.”

Exclusive Series: लिंग समभावाचे दोन चेहरे! स्वाती-निखिलचा जागृतीपासून ग्रामीण परिवर्तनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५. टक्के इतकी राहिली, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८० टक्के इतकी आहे. परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. परीक्षा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. याप्रकरणी एकूण १५ एफआयआर दाखल करण्यात आले असून १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यंदाही बारावीच्या निकालाची टक्केवारी घटली असली, तरी मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांमधून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

बारावी निकालाचा टक्का का घसरला?

कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबविण्यात आले
सीसीटीव्हीमुळे कॉपी रोखण्यात यश
बोर्डाचे अधिकारी आणि शिक्षकांचे काटेकोर नियोजन
परीक्षा पूर्व व परीक्षा काळातील प्रभावी संवाद

12th निकाल जाहीर! पास असाल तर हे पर्याय, नापास असाल तर हे मार्ग निवडा !

वर्षानुवर्षे घटतोय बारावीचा निकाल

२०२२- ९४.२२ टक्के
२०२३-९३.७३ टक्के
२०२४- ९३.३७ टक्के
२०२५-९१.८८ टक्के
२०२६-८९.७९ टक्के

मुलींनी पुन्हा मारली बाजी

मुली उत्तीर्ण – ९३.१५%
मुले उत्तीर्ण – ८६.८०%

सर्वप्रथम, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
विंडो उघडल्यावर, तुम्हाला होमपेजवरील ‘महाराष्ट्र बोर्ड एचएससी परीक्षा फेब्रुवारी २०२६ निकाल’ याखाली ‘एचएससी निकाल पहा’ (View HSC Result) हा पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही निकालाच्या पेजवर जाल.
तुमचा रोल नंबर, सीट नंबर आणि आईचे नाव, कॅप्चा कोडसह प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून सेव्ह करू शकता.

Web Title: Maharashtra hsc result decline copy free campaign action fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • HSC
  • HSC Exam 2026
  • Maharashtra HSC Result 2026

संबंधित बातम्या

12th निकाल जाहीर! पास असाल तर हे पर्याय, नापास असाल तर हे मार्ग निवडा !
1

12th निकाल जाहीर! पास असाल तर हे पर्याय, नापास असाल तर हे मार्ग निवडा !

Maharashtra HSC result 2026 :  बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के
2

Maharashtra HSC result 2026 : बारावीचा निकाल १२ वाजताच पाहता येणार; कोकणची बाजी, लातूर तळाला, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी
3

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी

Maharashtra HSC Result 2026: निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलोड करायची? पाहा एका क्लिकवर
4

Maharashtra HSC Result 2026: निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलोड करायची? पाहा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.