Baravi Result pudhe kay
बारावीत पास झाल्यावर काय निवडाल?
तुमच्या स्ट्रीम आणि आवडीनुसार पुढील पर्याय निवडू शकता:
पुढील शिक्षण (Graduation)
-Arts (BA) – UPSC, MPSC, पत्रकारिता, समाजकार्य
-Commerce (B.Com) – CA, CS, Banking, Finance
-Science (BSc / Engineering / Medical) – IT, Doctor, Research
प्रोफेशनल कोर्सेस
-CA, CS, CMA
-BBA, BMS (Management)
-Hotel Management, Aviation
-Mass Communication, Journalism
स्किल-बेस्ड कोर्सेस
-Digital Marketing
-Graphic Designing
-Web Development
-Data Analytics
स्पर्धा परीक्षा तयारी
-UPSC, MPSC
-Banking, SSC
-Police / Army भर्ती
बारावीत नापास झाल्यास काय निवडाल?
जरी नापास झालात तरी खचून जाऊ नका त्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत:
1. पुन्हा परीक्षा देणे
-Improvement exam / Re-exam देऊन पास होऊ शकता
-Open Board (NIOS) चा पर्यायही उपलब्ध
डिप्लोमा / ITI कोर्सेस
-Electrician, Fitter, Mechanic
-Computer Hardware, Networking
-Fashion Designing, Beauty Courses
Short-term Skill Courses
-Digital Marketing
-Tally, MS Office
-Graphic Design, Video Editing
नोकरी / पार्ट-टाइम काम
Call Center, Sales Executive
Freelancing (Content Writing, Social Media)
महत्त्वाची टिप
तुमची आवड कशात आहे (Interest) आणि कौशल्य (Skill) कशात आहे ते ओळखा, इतरांवर अवलंबून राहू नका,Career Counselling घेणे फायद्याचे ठरू शकते तसेच मोबाईलवर थोडं research करा chat GPT ला विचारा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल वेळ घालवू नका रडतं बसू नका स्वतःचा मार्ग निवडा.
निष्कर्ष:
बारावी पास किंवा नापास असो, करिअरचे अनेक दरवाजे खुले आहेत. योग्य निर्णय घेतला तर यश निश्चित मिळू शकते.
Ans: Re-exam देऊ शकता, Open Board (NIOS) निवडू शकता किंवा ITI/Skill courses करू शकता.
Ans: तुमच्या स्ट्रीम आणि आवडीनुसार Graduation किंवा Professional Course निवडा
Ans: प्रत्येक स्ट्रीममध्ये चांगले करिअर पर्याय आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निवड करा.






