Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Biometric Attendance: विद्यार्थ्यांची ७५% उपस्थिती अनिवार्य! कॉलेजमधील बोगस हजेरी रोखण्यासाठी शासनाचा १०० कोटींचा ‘हा’ आहे प्लॅन

Biometric Attendance: महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कोचिंग क्लासेसचा 'इंटिग्रेटेड पॅटर्न' रोखण्यासाठी बायोमॅट्रिक उपस्थिती अनिवार्य. ७५% उपस्थितीचा नियम आणि सरकारच्या १०० कोटींच्या आराखड्याची माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 01:33 PM
Biometric Attendance

Biometric Attendance

Follow Us
Close
Follow Us:

Junior College Biometric Attendance:राज्यातील महानगरपालिकांमधील कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेचे इंटिग्रेटेड स्ट्रक्चर तोडण्यासाठी आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आता सर्व कॉलेजमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम अनिवार्य करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती आता थेट जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमिक आणि संचालक कार्यालय तसेच राज्य मंडळाला दिसणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक अशा अनेक महानगरांमध्ये गेल्या काही वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची केवळ कागदोपत्री उपस्थिती राहत आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून नीट, जेईई आणि सीईटीचा अभ्यास करण्यासाठी कोचिंग क्लासला प्राधान्य दिले जात आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांचे गैरप्रकार उघडकीस येत आहेत.

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!

विद्यार्थ्यांची कॉलेजांमधील ७५% टक्के उपस्थिती अनिवार्य

या क्लासचा मुख्य उद्देश स्पर्धा परीक्षांचे शिक्षण देणे असल्याने परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी क्लासच्या विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. नामांकित वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात मोजक्याच जागा असल्याकारणाने चांगले गुण मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांबरोबर पालकही या गैरमार्गावर जात आहेत. त्यामुळे नीट पेपरफुटीसारखी प्रकरणे घडत आहेत. यासर्व गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची कॉलेजांमधील ७५% टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाकडून बायोमेट्रीक सिस्टीमवर १०० कोटीची गुंतवणूक

विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी राज्यातील ९,५९१ कॉलेजांमध्ये बायोमेट्रीक सिस्टीम लावण्यासाठी चर्चा सुरू झाली असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. तसेच या खर्चाला शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यास तातडीने प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे कोचिंग क्लासवाल्यांच्या पॅटर्नला चाप बसवण्यासाठी शासनाने हा १०० कोटींचा आराखडा तयार केला असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Padma Shri Awards: देशातील सर्वोच्च सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्काराची निवड कशी होते? सर्वसामान्य नागरिकही करू शकतात का शिफारस?

Web Title: Maharashtra junior colleges biometric attendance mandatory coaching classes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Alert Schools

संबंधित बातम्या

School Dropout: युनिसेफच्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतात
1

School Dropout: युनिसेफच्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतात

Fuel Crisis:आठवड्यातून फक्त ३ दिवस प्रत्यक्ष शाळा भरणार? वाढत्या डिझेल-पेट्रोल दरांमुळे सरकारकडे नवा प्रस्ताव!
2

Fuel Crisis:आठवड्यातून फक्त ३ दिवस प्रत्यक्ष शाळा भरणार? वाढत्या डिझेल-पेट्रोल दरांमुळे सरकारकडे नवा प्रस्ताव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.