Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लष्कराच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल, व्यवसायिक शिक्षणधारकांसाठी नवी संधी; आता टेक्निकल अग्निवीर बनता येणार!

Agniveer Recruitment 2027 अंतर्गत Indian Armed Forces ने मोठा निर्णय घेत व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी टेक्निकल अग्निवीर पदाचा मार्ग खुला केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 16, 2026 | 07:40 PM
agniveer

agniveer

Follow Us
Follow Us:
  • अग्निवीर भरती प्रक्रियेत सकारात्मक बदल
  • कौशल्याधारित शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांना टेक्निकल अग्निवीर बनण्याची संधी
  • अभ्यासक्रम दोन स्तरांमध्ये महत्त्वपूर्ण विभागणी
Agniveer Recruitment 2027: व्यावसायिक अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. Indian Armed Forces अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अग्निवीर भरती प्रक्रियेत भारतीय सैन्याने एक मोठा बदल केला असून, व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेल्या उमेदवारांना आता देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यानुसार आता Indian Armed Forces अंतर्गत लष्कराने २०२७ शैक्षणिक वर्षासाठी सहा विशेष व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यात दिली आहे. यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेल्या उमेदवारांना टेक्निकल अग्निवीर म्हणून देशसेवेची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण NCP 2020 च्या दृष्टिकोनास पुढे नेण्यासाठी, Indian Armed Forces ने अभ्यासक्रमाची वरिष्ठ माध्यमिक आणि उच्च शिक्षण अशा दोन स्तरांत विभागणी केली आहे. आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने याबाबत नुकतीच माहिती जारी केली आहे.

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

कोणत्या विषयांचे विद्यार्थी करु शकतात अर्ज?

वरिष्ठ माध्यमिक स्तर (११वी -१२ वी) – या स्तरावर वेब अॅप्लिकेशन्स, इलेक्ट्ररिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्ररॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि जिओस्पेशियल सारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे.

उच्च शिक्षण ( व्यावसायिक पदवी ) – उच्च शिक्षण स्तरावर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी मॅनेजमेंट सारख्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी तांत्रिक अग्निवीर बनू शकतात.

पात्रतेसाठी कोणते निकष अनिवार्य?

तांत्रिक अग्निवीर बनण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचा आहे. त्याचबरोबर लष्कराने काही अनिवार्य पात्रता निकषांचाही समावेश केले आहे. उमेदवाराने भौतिकशास्त्र, गणित आणि मुलभूत विज्ञान विषयाचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.
दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण मिळविलेले असणे आवश्यक आहे.

लष्कराकडून तांत्रिक कार्यक्षमतेवर भर

लष्कराकडून तांत्रिक कार्यक्षमतेवर सातत्याने भर दिला जात आहे. याअगोदरही २०२५-२६ च्या भरती प्रक्रियेत अग्निवीर तांत्रिक श्रेणीअंतर्गत २० वेगवेगळ्या डिप्लोमा अभ्यासक्रमांना मान्यता दिली होती. आता त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाची भर पडली आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअरची दारे अधिक व्यापकपणे खुली झाली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या आगमनामुळे लष्कराच्या तांत्रिक कामकाजात मोठी मदत मिळून सुधारणा होणार असल्याचं तज्ज्ञांकडून बोललं जातंय.

यासाठी केलाय महत्त्वपूर्ण बदल

प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका वेगाने विस्तारत आहे. लष्करी क्षेत्रही यापासून अलिप्त नाही. सायबर सुरक्षा, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक शस्त्र प्रणालींसाठी तांत्रिक समज असलेल्या तरुणांची गरज वाढत आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण बदल जारी केला आहे.

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Web Title: Major change in army recruitment process new opportunities for technical firefighter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Agneeveer
  • Career
  • career guide

संबंधित बातम्या

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा
1

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
3

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
4

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.