Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

UPSC ने नागरी सेवा परीक्षा २०२६ साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. आता कार्यरत IAS/IFS अधिकाऱ्यांना परीक्षा देता येणार नाही, तर परीक्षेच्या सुरक्षेसाठी AI आणि आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 09:19 PM
UPSC च्या नियमांत मोठा बदल! (Photo Credit- X)

UPSC च्या नियमांत मोठा बदल! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • UPSC च्या नियमांत मोठा बदल!
  • आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा
  • जाणून घ्या नवीन नियम
UPSC Exam New Rules: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नागरी सेवा परीक्षेची (CSE 2026) अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यंदा आयोगाने आपल्या नियमावलीत क्रांतिकारी बदल केले असून, प्रामुख्याने सेवा वाटप (Service Allocation) आणि डिजिटल सुरक्षेवर मोठा भर दिला आहे. नवीन नियमांमुळे आता प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षा देऊन रँक सुधारणे पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. जाणून घेऊया UPSC ने केलेले हे महत्त्वाचे बदल…

१. कार्यरत IAS आणि IFS अधिकाऱ्यांना परीक्षेबंदी

UPSC ने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, जे उमेदवार आधीच IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) किंवा IFS (भारतीय वन सेवा) मध्ये नियुक्त झाले आहेत आणि त्या पदावर कार्यरत आहेत, त्यांना पुन्हा नागरी सेवा परीक्षा देता येणार नाही. तसेच, जर एखाद्या उमेदवाराची मुख्य परीक्षेच्या (Mains) निकालापूर्वी या दोन सेवांपैकी एका सेवेत नियुक्ती झाली, तर त्याला मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारली जाईल.

२. IPS अधिकाऱ्यांसाठी नियम कडक

जर एखादा उमेदवार आधीच IPS (भारतीय पोलीस सेवा) मध्ये कार्यरत असेल, तर तो CSE २०२६ मध्ये पुन्हा एकदा ‘IPS’ या पदासाठी पसंतीक्रम देऊ शकणार नाही. थोडक्यात, एकाच पदावर असताना त्याच पदासाठी पुन्हा अर्ज करण्याच्या प्रवृत्तीला आयोगाने चाप लावला आहे.

This is real reason of delay, it seems #UPSC2026 IPS will be given JUST one chance to move to IAS/IFS pic.twitter.com/QtnTaaTO9p — UPSC CSE WHY (@CseWhy) February 4, 2026

पक्षीमित्र संमेलनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी! उपवनसंरक्षक सरोज गवस यांच्या हस्ते प्रतिपादन

३. राजीनामा न देता शेवटची संधी

ज्या उमेदवारांनी CSE २०२५ किंवा त्यापूर्वी कोणत्याही सेवेत प्रवेश केला आहे, त्यांना त्यांचे उर्वरित अटेम्प्ट्स (संधी) वापरण्यासाठी २०२६ किंवा २०२७ मध्ये एक अंतिम संधी देण्यात आली आहे. यासाठी त्यांना सध्याच्या पदाचा राजीनामा देण्याची गरज भासणार नाही. मात्र, ‘ग्रुप A’ सेवेतील उमेदवारांना संबंधित विभागाकडून ‘ट्रेनिंगमध्ये सहभागी न होण्याची सवलत’ मिळाल्यावरच परीक्षेला बसता येईल.

४. एआय (AI) आधारित सुरक्षा आणि आधार व्हेरिफिकेशन

परीक्षेतील गैरप्रकार आणि डमी उमेदवारांना रोखण्यासाठी आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. आता प्रत्येक उमेदवाराचे AI-आधारित फेशियल रिकॉग्निशन (चेहरा ओळखणे) आणि आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

५. शैक्षणिक पात्रता आणि विशेष विषय

  • IAS पदासाठी: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Bachelor Degree) असणे आवश्यक आहे.
  • IFS (वन सेवा) पदासाठी: उमेदवाराने पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र किंवा कृषी यापैकी किमान एका विषयात पदवी पूर्ण केलेली असावी.

शिक्षण अधिकारी कसे व्हायचे? एकदा वाचाल तर आयुष्य घडवाल, पूर्ण प्रक्रिया

Web Title: Major change in upsc rules now the exam cannot be given repeatedly while in service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Career News
  • UPSC

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.