• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Mba Or Pgdm Which Course Can Be Important For You Find Out

MBA करावे की PGDM, कोणता अभ्यासक्रम ठरु शकतो तुमच्यासाठी महत्वाचा? जाणून घ्या

एमबीए आणि पीजीडीएम यामध्ये फरक असतो. हे दोन्ही अभ्यासक्रम भिन्न आहेत. दोन्ही अभ्यासक्रमासाठी लागणारी फी ही भिन्न आहे. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळणारा पगार आणि जॉब प्लेसमेंट यातही मोठा फरक असतो. जाणून घ्या तुमच्यासाठी नेमका कोणता अभ्यासक्रम महत्वाचा असू शकतो.

  • By नारायण परब
Updated On: Sep 30, 2024 | 04:45 PM
MBA करावे की PGDM, कोणता अभ्यासक्रम ठरु शकतो तुमच्यासाठी महत्वाचा? जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या काळात पदवी शिक्षणानंतर घेतलेल्या शिक्षणाला फार महत्व आहे. त्यामुळेच पदवीनंतर MBA किंवा PGDM केले जाते. या व्यवस्थापन अभ्यासक्रमांना दरवर्षी मोठ्यासंख्येने विद्यार्थी  प्रवेश घेतात. मात्र एमबीए आणि पीजीडीएम यामध्ये फरक असतो. हे दोन्ही अभ्यासक्रम भिन्न आहेत. दोन्ही अभ्यासक्रमासाठी लागणारी फी ही भिन्न आहे. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळणारा पगार आणि जॉब प्लेसमेंट यातही मोठा फरक असतो. जाणून घेऊया याबद्दल

MBA  म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि PGDM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. या फुल फॉर्मवरुनच एमबीए आणि पीजीडीएममधला फरक कळतो. एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे, तर पीजीडीएम हा एक डिप्लोमा अभ्यासक्रम आहे हा त्यातील प्राथमिक फरक आहे.   एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये काही प्रमाणात समानता आहे, दोन्ही अभ्यासक्रम हे  व्यवस्थापन क्षेत्राशी निगडीत आहेत. एक  पदव्युत्तर पदवी तर दुसरा डिप्लोमा अभ्यासक्रम असले तरी त्यातील फरक हे जाणून घेणे आवश्यक आहे.

एमबीए अभ्यासक्रम: एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) 

एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे. हा बहुतांश 2 वर्षाकरिता असतो.  एमबीए अभ्यासक्रमामध्ये सर्वसमावेशक व्यवस्थापन शिक्षणाचा समावेश आहे. एमबीएमध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे विविध पैलू उलगडले जातात. यामध्ये प्रबंध/प्रकल्पाच्या कामाला खूप महत्त्व दिले जाते. एमबीएमध्ये अनेक पर्यायही उपलब्ध आहे. एमबीएच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही एमबीए इन फायनान्स, एमबीए इन मार्केटिंग, एमबीए इन एचआर असे पर्याय निवडू शकता. हा अभ्यासक्रम भारतातील उच्च शिक्षण संस्थांद्वारे मान्यताप्राप्त आहे.

PGDM कोर्स: पीजीडीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) 

PGDM  हा व्यवस्थापनाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. PGDM अभ्यासक्रमाचा कालावधी हा साधारणपणे 1 किंवा 2 वर्षांचा  असतो. पीजीडीएममध्ये व्यवस्थापनाच्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये प्रबंध किंवा प्रकल्प कार्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र MBA प्रमाणे, PGDM मध्ये देखील विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनचे पर्याय दिले जातात (जसे वित्त, विपणन, HR). तुम्ही भारतामध्ये मोठ्या विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांच्या पीजीडीएम कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

एमबीए आणि पीजीडीएममध्ये काय फरक आहे?

1. पदवी आणि डिप्लोमा: सर्वात पहिला फरक हा एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे, तर पीजीडीएम हा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे.

2. कोर्सचा कालावधी: MBA हा साधारणपणे 2 वर्षांचा कोर्स आहे, तर PGDM हा 1 किंवा 2 वर्षांचा कोर्स असतो.

3. व्यवस्थापन अभ्यासक्रम : एमबीए व्यापक व्यवस्थापन शिक्षण प्रदान करते, तर पीजीडीएम विशिष्ट व्यवस्थापन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.

4. मान्यता: MBA ला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यता दिली जाते, तर PGDM अभ्यासक्रम व्यावसायिक संस्था आणि विद्यापीठांद्वारे ऑफर केला जातो.

5.स्पेशलायझेशन: एमबीए विविध स्पेशलायझेशन पर्याय ऑफर करते, जसे की फायनान्स, मार्केटिंग, एचआर, तर पीजीडीएममध्ये मध्येही स्पेशलायझेशन पर्याय आहेत.

6. प्रबंध/प्रकल्प कार्य: एमबीएमध्ये प्रबंध/प्रकल्प कार्य आवश्यक आहे, तर PGDM मध्ये प्रक्लप प्रबंध अनिवार्य केले जात नाही.

7. प्रवेशाचे निकष: MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत, तर PGDM मध्ये प्रवेशाचे निकष वैयक्तिक संस्थेवर अवलंबून असतात.

8. फी: MBA ची फी सामान्यतः PGDM फी पेक्षा जास्त असते. खासगी विद्यापीठातील एमबीएची फी ही फार जास्त असू शकते.

9. करिअरच्या संधी: एमबीएनंतर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.  तर पीजीडीएम विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी प्रदान करते. एमबीए उत्तीर्णांना पीजीडीएम उमेदवारांपेक्षा जास्त पगार मिळतो. एमबीएमध्ये कॅम्पस जॉब प्लेसमेंट दिले जातात.

10. जागतिक ओळख: MBA ला जागतिक स्तरावर मान्यता आहे, तर PGDM ची मर्यादित ओळख असू शकते.

Web Title: Mba or pgdm which course can be important for you find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • MBA

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आ बैल मुझे मार! बकरीसोबत रील बनवायला जाताच तिने महिलेला असा हेड शॉट दिला… पाहून युजर्सना फुटलं हसू; Video Viral

आ बैल मुझे मार! बकरीसोबत रील बनवायला जाताच तिने महिलेला असा हेड शॉट दिला… पाहून युजर्सना फुटलं हसू; Video Viral

Oct 29, 2025 | 12:27 PM
पुरूषांनो सावधान! Prostate बाबत असणारे Silent Signs करू नका दुर्लक्षित, जाईल जीव

पुरूषांनो सावधान! Prostate बाबत असणारे Silent Signs करू नका दुर्लक्षित, जाईल जीव

Oct 29, 2025 | 12:25 PM
बिग बींच्या पायाला स्पर्श केल्यामुळे दिलजीतला खलिस्तानी गटाने धमकावले; गायकाने आगामी कॉन्सर्ट केला रद्द

बिग बींच्या पायाला स्पर्श केल्यामुळे दिलजीतला खलिस्तानी गटाने धमकावले; गायकाने आगामी कॉन्सर्ट केला रद्द

Oct 29, 2025 | 12:23 PM
अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

अंगणवाड्यांमध्ये आता ‘स्मार्ट’ शिक्षण! ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

Oct 29, 2025 | 12:22 PM
World Psoriasis Day: स्किन सोरायसिस झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य उपचार पद्धतीने मिळेल आराम

World Psoriasis Day: स्किन सोरायसिस झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य उपचार पद्धतीने मिळेल आराम

Oct 29, 2025 | 12:20 PM
आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ

आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ

Oct 29, 2025 | 12:08 PM
Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी; दोघांचा जागीच मृत्यू, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!

Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी; दोघांचा जागीच मृत्यू, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!

Oct 29, 2025 | 12:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.