Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज

MESCO Pune Recruitment 2026: मेस्को (MESCO) मध्ये प्रशासन सल्लागार पदासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 22, 2026 | 05:13 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • मेस्कोमध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी भरती
  • उमेदवाची शारीरिक प्रकृती सदृढ असणे आवश्यक
  • ठरलेल्या मुदतीनंतर अर्ज केल्यास येणाऱ्या अर्जाचा विचार नाही केला जाणार
MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को), पुणे अंतर्गत मुंबई येथील ‘प्रशासन सल्लागार’ पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून ‘प्रशासन अधिकारी’, ‘कक्ष अधिकारी’, ‘अवर सचिव’ किंवा समुपदेशनानुसार सेवानिवृत्त झालेल्या आणि मुंबई महानगरपालिका परिसरात रहिवासी असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून हे अर्ज मागवण्यात येत आहेत.

पात्रता आणि वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि त्याची शारीरिक प्रकृती सदृढ असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मंत्रालय स्तरावरील पत्रव्यवहार, टिपण्या तयार करणे, ई-मेल, ई-टेंडर ऑनलाइन प्रसिद्धी आणि मराठी व इंग्रजी भाषेचे संगणकीय टंकलेखनासह सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा किंवा विभागीय चौकशी प्रलंबित असावी.

Ravana Knowledge : अहंकाराच्या मागे दडलेला ‘महापंडित’! रावणाने घेतलेले ‘हे’ उच्च शिक्षण एकदा वाचाच

ठरलेल्या मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार नाही केला जाणार

ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात प्रथम ३ महिने आणि जास्तीत जास्त ६ महिन्यांच्या करार पद्धतीवर केली जाणार असून, मानधन शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रेंसह प्रत्यक्ष, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे (contact@mescoltd.co.in) ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मेस्को मुख्यालय, पुणे या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. ठरलेल्या मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

South Indian Bank Recruitment 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; जुनियर ऑफिसर पदांसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेस्को (MESCO) प्रशासन सल्लागार भरती २०२६ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२६ ही आहे.

  • Que: या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय किती असावे?

    Ans: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • Que: अर्ज कुठे आणि कसा पाठवायचा आहे?

    Ans: उमेदवार आपला विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्ष, पोस्टाने मेस्को मुख्यालय पुणे येथे किंवा ईमेलद्वारे (contact@mescoltd.co.in) पाठवू शकतात.

Web Title: Mesco pune recruitment 2026 administration consultant mumbai marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • army
  • Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Global Capability Centers: जागतिक कंपन्यांमध्ये वाढतेय MBA प्रोफेशनल्सची मागणी; पाहा करिअरचे विविध पर्याय
1

Global Capability Centers: जागतिक कंपन्यांमध्ये वाढतेय MBA प्रोफेशनल्सची मागणी; पाहा करिअरचे विविध पर्याय

Supreme Court Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात ६५ जागांवर भरती; पदवीधरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!
2

Supreme Court Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात ६५ जागांवर भरती; पदवीधरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!

RC Patel College Recruitment 2026: आर. सी. पटेल कॉलेज शिरपूर येथे ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन अर्जाची मुदत २७ ऑक्टोबर!
3

RC Patel College Recruitment 2026: आर. सी. पटेल कॉलेज शिरपूर येथे ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन अर्जाची मुदत २७ ऑक्टोबर!

Hindusthan Bank Recruitment 2026: ‘हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँके’त बंपर भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
4

Hindusthan Bank Recruitment 2026: ‘हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँके’त बंपर भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.