Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RC Patel College Recruitment 2026: आर. सी. पटेल कॉलेज शिरपूर येथे ‘या’ पदांवर भरती; ऑनलाईन अर्जाची मुदत २७ ऑक्टोबर!

RC Patel College Recruitment 2026: आर. सी. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, शिरपूर येथे प्राध्यापक, टीपीओ व ट्रेनर पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार www.rcpcoep.ac.in वर २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 21, 2026 | 05:48 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • आर. सी. पटेल कॉलेज शिरपूर येथे ‘या’ पदांवर भरती
  • असिस्टंट प्रोफेसर आणि लेक्चरर पदासाठी पात्रता
  • इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासाठी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्यावी
RC Patel College Recruitment 2026: ‘शिरपूर एज्युकेशन सोसायटी’ संचलित आर. सी. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, शिरपूर (जि. धुळे) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्राध्यापक व इतर तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, टीपीओ (TPO) तसेच इन्स्ट्रक्टर/ट्रेनर यांसारख्या विविध पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

असिस्टंट प्रोफेसर आणि लेक्चरर पदासाठी पात्रता

या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट प्रोफेसर (Computer Engineering, AIML, Information Tech.) पदासाठी ME / M.Tech / Ph.D. ही पात्रता आवश्यक आहे. तसेच लेक्चरर पदासाठी Computer Engg, Computer Sci. Engg आणि Electrical विभागांमध्ये ME / M.Tech / B.E. / B.Tech / M.Sc Comp / MCA ची पदवी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त AdminDept मध्ये TPO पदासाठी इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ME/M.Tech/BE/B.Tech) आणि Drone Technology व Solar Panel Installation विभागासाठी Instructor/Trainer या पदाकरिता संबंधित विषयात Diploma/B.Sc/M.Sc/B.E./B.Tech पदवी आवश्यक आहे.

Hindusthan Bank Recruitment 2026: ‘हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँके’त बंपर भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासाठी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्यावी

शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व इतर अटी AICTE, MSBTE, DBATU आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार राहतील. संस्था ही अल्पसंख्याक (Minority) दर्जा प्राप्त असल्याने आरक्षण लागू नाही; तथापि दिव्यांगांसाठी ३% आणि महिला उमेदवारांसाठी ३०% पदे राखीव आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी संस्थेच्या www.rcpcoep.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन अध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Maharashtra School Diwali Holidays 2026: शाळांच्या दिवाळी सुट्ट्या जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत शाळा राहणार बंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: आर. सी. पटेल कॉलेज, शिरपूर येथे कोणकोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे?

    Ans: या भरतीद्वारे असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, टीपीओ (TPO) आणि ड्रोन टेक्नॉलॉजी व सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन विभागासाठी इन्स्ट्रक्टर/ट्रेनर पदांवर भरती केली जाणार आहे.

  • Que: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: पात्र उमेदवारांना २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.

  • Que: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा?

    Ans: उमेदवार संस्थेच्या www.rcpcoep.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Web Title: Rc patel college recruitment 2026 shirpur faculty jobs marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Jobs Recruitment
  • Teacher Job
  • tech sector

संबंधित बातम्या

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!
1

Indian Coast Guard Recruitment 2026: इंडियन कोस्ट गार्डमध्ये ३६५ जागांवर बंपर भरती; १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना संधी!

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला
2

Railway Station Master Recruitment: रेल्वे स्टेशन मास्टर भरतीबाबत मोठी अपडेट! १२५० हून अधिक जागांसाठी परीक्षा पॅटर्न बदलला

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
3

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
4

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.