Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पीसीबी (PCB) ग्रुपसाठी ऑब्जेक्शन ट्रॅकर सुरू केला आहे. १३ ते १५ मे २०२६ या काळात विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप नोंदवू शकतात. वाचा सविस्तर प्रक्रिया.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 08:42 PM
पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार (Photo Credit- X)

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • पीसीबी ग्रुपच्या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुरू
  • जाणून घ्या महत्त्वाची तारीख
मुंबई , नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटी प्रवेश परीक्षा २१ ते २६ एप्रिल २०२६ रोजी झाल्या आहेत. या सीईटीच्या परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप १३ ते १५ मे २०२६ पर्यंत नोंदवावेत असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या पीसीबी समूहाची पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान झाली. राज्यात पहिल्या संधीच्या सीईटीसाठी २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६३ हजार २०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या पीसीबी सीईटी परीक्षेला ९२.६५ % विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर १३ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून विद्यार्थ्याला या सीईटी प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप नोंदवता येईल.

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप

जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप असेल तर वरील परीक्षेसाठी आक्षेप ट्रॅकिंग पर्यायाद्वारे आक्षेप नोंदवू शकतो, वरील तारखेमध्येच विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनद्वारे आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रती प्रश्न/प्रती आक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागणार आहे.

ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन/तक्रारी विचारात घेतले जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेमध्येच सीईटी प्रवेश परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर काही आक्षेप असतील तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत असे आवाहन सीईटी कक्षानी केले आहे.

OIL Recruitment 2026: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नर्स आणि टेक्निशियन पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी?

Web Title: Mht cet 2026 pcb group objection tracker dates and process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
1

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
2

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
3

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.