Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT-CET : सीईटी परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू! राज्यातील १९४ केंद्रांवर चाचणी; विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?

MHT-CET 2026: राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी आजपासून सीईटी परीक्षेचे दुसरे सत्र सुरू होत आहे. १९४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेचे नियम आणि निकाल प्रक्रियेची माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 02:52 PM
CET

CET

Follow Us
Follow Us:
  • सीईटी परीक्षा दोन वेळा घेतली जाणार
  • सीईटी परीक्षा राज्यातील १९४ परीक्षा केंद्रावर होणार
  • जास्त टक्के असलेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य
MHT-CET 2026 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षा आजपासून म्हणजेच १२ मे ते २० मे २०२६ तारखेपर्यंत दोन सत्रात (सकाळ आणि दुपार) होतील. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा दुसरी संधी असेल.

सीईटी परीक्षा दोन वेळा घेतली जाणार

यावर्षी प्रथमच राज्यातील एमएचटी सीईटी (MHT-CET) कडून दोन वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळत आहे. राज्यभरात पार पडलेल्या पहिल्या सीईटीसाठी ४ लाख ७९ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ५४ हजार ०७९ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली होती.

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

सीईटी परीक्षा राज्यातील १९४ परीक्षा केंद्रावर होणार

राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये १ लाख ९७ हजार ८८३ विद्यार्थी तर १ लाख २४ हजार ०७१ विद्यार्थिनी तसेच १३ तृतीयपंथी व ९६८ दिव्यांग प्रवेश परीक्षा देणार आहेत. संगणकावर आधारित होणारी ही परीक्षा राज्यातील १९४ परीक्षा केंद्रावर होणार आहे.

जास्त टक्के असलेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य

या वर्षापासून सीईटी कक्षाने प्रथमच एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा दोन वेळेस घेण्याचा निर्णय आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेची नोंदणी करत्यावेळी एक परीक्षा द्यायची की दोन्ही हे नमूद करणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्यांनी दोन परीक्षा दिल्यास त्या दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त टक्के असतील, तो निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.

NEET UG 2026 Cancelled : नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार?

Web Title: Mht cet 2026 second session exam starts today 194 centers maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • CET Exam
  • education

संबंधित बातम्या

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
1

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
2

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
3

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
4

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.