Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा

Military Hospital Khadki Recruitment 2026: पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटल खडकी अंतर्गत परिवार नियोजन केंद्रात 'पार्ट टाईम स्त्री सफाई कर्मचारी' पदासाठी भरती जाहीर झाली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 26, 2026 | 11:12 AM
Military Hospital, Khadki Bharti

Military Hospital, Khadki Bharti

Follow Us
Follow Us:
  • खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये महिला सफाई कर्मचारी पदांची भरती
  • महिला सफाई कर्मचाऱ्यासाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ म्हणजेच पार्ट टाईम जॉबची संधी
  • पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार
  • अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन असेल
  • पात्र महिला उमेदवारांना ९,०८८ रु/ पर्यंत मासिक पगार मिळणार
Military Hospital Khadki Recruitment 2026: १० वी उत्तीर्ण महिलांसाठी खुशखबर समोर आली आहे. पुणे येथील खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (Military Hospital, Khadki) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलअंतर्गत असलेल्या परिवार नियोजन केंद्रामध्ये ‘पार्ट टाईम स्त्री सफाई कर्मचारी’ पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवरांची भरती कंत्राटी तत्वावर होणार

ही नोकरी पूर्णपणे दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून, नोकरीचे ठिकाण परिवार नियोजन केंद्र, एमएच खडकी, पुणे ४११०२० हे असणार आहे.

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!

पात्र महिला उमेदवारांना ९,०८८ रु/ पर्यंत मासिक पगार मिळणार

या पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेनुसार अर्जदार महिला १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ९ हजार ८ रुपये (रु. ९,०८८) इतका मासिक पगार दिला जाईल. या नोकरीची कामाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजेच अर्धवेळ (पार्ट टाईम) असणार आहे.

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन असेल

अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावरून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा. अर्ज भरल्यानंतर तो संबंधित पत्त्यावर जमा करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरणे अनिवार्य आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर मुलाखतीची तारीख पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल. सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करू इच्छिणाऱ्या आणि १० वी पास असलेल्या महिलांसाठी हा एक चांगला संधीचा काळ आहे.

Web Title: Military hospital khadki recruitment part time staff 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • government jobs

संबंधित बातम्या

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
1

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
2

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.