Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र”; आमदार ज. मो. अभ्यंकर यांचा खळबळजनक आरोप

आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षण विभागावर मराठी शाळा बंद पाडण्याचे आणि शिक्षकांचे वेतन बेकायदेशीरपणे रोखल्याचे आरोप केले आहेत. शिक्षकांमधील असंतोषाबाबत वाचा सविस्तर बातमी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 07:27 PM
"मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र"

"मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र"

Follow Us
Follow Us:

 

  • “मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र”
  • आमदार ज. मो. अभ्यंकर यांचा खळबळजनक आरोप
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: मराठी आणि इतर मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळा बंद पाडण्याचे आणि तेथील कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्याचे काम शिक्षण विभागाकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र पत्र लिहून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

शिक्षक कर्मचाऱ्यांवर विनावेतन जगण्याची आली वेळ

आ. अभ्यंकर यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या प्रशासकीय कार्यकाळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांना आर्थिक व मानसिक त्रास होईल, असे निर्णय घेतले जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर विनावेतन जगण्याची वेळ आली आहे. खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना अन्यत्र सामावून घेण्यापूर्वी त्यांचे वेतन बंद करणे बेकायदेशीर आहे.
अद्याप वेतन मिळालेले नाही ! ८८ शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. वेगवेगळी कारणे दाखवून शिक्षकांचा पगार रोखला जात आहे. या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून शासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण होईल त्याचा विपरीत परिणाम अध्यापनावर होईल.

खाजगी शाळांत एनसीईआरटी पुस्तके! महागड्या पुस्तकावर बंदी; एनएचआरसीचा ३० दिवसांचा वेळ

अद्याप वेतन मिळालेले नाही

‘महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१’ मधील नियम २६ (२) (३) चे हे उल्लंघन असल्याचे त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांत रिक्त जागांवर सामावून घेतलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली असतानाही त्यांचे वेतन गोठवण्यात आले आहे. हा शासनाच्याच धोरणांशी केलेला द्रोह असल्याचे अभ्यंकर यांनी म्हटले आहे. तर रात्रशाळेतील दुबार शिक्षकांचे वेतन तांत्रिक कारणास्तव गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. प्रधान सचिवांनी ऑनलाइन वेतन करण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्षात अद्याप वेतन मिळालेले नाही.

प्रशासन अकार्यक्षम?

गेल्या २ वर्षांपासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. पगार उशिरा मिळाल्यामुळे गृहकर्ज किंवा इतर हप्ते भरणाऱ्या कर्मचा-यांना नाहक आर्थिक दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे केवळ अकार्यक्षम प्रशासनामुळे होत आहे. शाळांच्या संच मान्यतेमधील चुका दुरुस्त करण्याचे प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयात वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. संच मान्यता दुरुस्त न झालेल्या शिक्षकांचे पगारही थांबवण्यात आले आहेत. ही असियालकांना हे अधिकार दिल्यास हा अग्रवालकांना हे अधिकार दिल्यास हा सुटेल, सुचवण्यात आले आहे.

गो. से. महाविद्यालयाचा औद्योगिक शैक्षणिक दौरा! बीएस्सी इलेक्ट्रॉनिक्सच्या २१ विद्यार्थ्यांचा सहभाग

Web Title: Mla jm abhyankar alleges education department deliberately stopping teachers salaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Career News
  • Marathi School

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
2

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.