Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?

Mohit Yadav CBI Success Story: आजारपण आणि कौटुंबिक अडचणींवर मात करत हरियाणाच्या मोहित यादवने सीबीआयमध्ये उपनिरीक्षक पद पटकावले. ८ वेळा विविध परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 06, 2026 | 01:38 PM
Mohit Yadav CBI Success Story

Mohit Yadav CBI Success Story

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजधून पदवी उत्तीर्ण
  • आजरपणातही त्याने परीक्षेची तयारी सुरू
  • सीबीआयमध्ये (CBI) उपनिरीक्षकपदी निवड
Mohit Yadav CBI Success Story: शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?‘आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून चिकाटीने प्रयत्न करणारी व्यक्तीच यश मिळवू शकते’ याचे उत्तम उदाहरण हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मोहित यादव यांच्या यशोगाथेचे आहे. गावातील रस्त्यापासून ते देशातील सर्वात प्रतिष्ठित तपास संस्था असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये रूजू होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजधून पदवी उत्तीर्ण

मोहित यादव हे उत्तरप्रदेशातील सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जेथे वीज, इंटरनेट आणि चांगले शिक्षण यांसारख्या मुलभूत सुविधांचा तीव्र अभाव होता. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील एका शाळेत झाले आणि पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये झाले आहे. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू केली.

कामगारांच्या संघर्षाची ही कहाणी तुम्हाला माहिती आहे का?आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त २०२६ ; जाणून घ्या रंजक इतिहास..

आजरपणातही परीक्षेची तयारी सुरू

परंतु, त्याच्या सरकारी नोकरीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला २०२१ मध्ये शस्त्रक्रिया आणि २०२२ मध्ये किडनी स्टोनसारख्या समस्याचा सामना करावा लागला. आजरपणातही त्याने परीक्षेची तयारी सुरू ठेवली. जवळजवळ तीन वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर त्यांना एसएसजी सीजीएल परीक्षेत यश मिळाले. त्यानंतर त्यांची आयकर अधिकारी (Income Tax Officer) पदासाठी निवड झाली. तरीही त्यांचा अभ्यास सुरूच होता.

सीबीआयमध्ये (CBI) उपनिरीक्षकपदी निवड

आयकर अधिकारी बनल्यानंतरही त्याने सरकारी नोकरीची तयारी थांबवली नाही. त्याच्या अविरत तयारीने त्याला अधिक सक्षम बनवले. आपल्या कठोर परिश्रमाने २०२४ मध्ये एसएससी सीजीएल परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो सीबीआयमध्ये (CBI) उपनिरीक्षक (Sub-Inspector) बनला.

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

मोहित यादवने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, त्याने एसएससी सीपीओ (SSC CPO) परीक्षा दोनदा, यूपीएससी सीएपीएफ (UPSC CAPF) परीक्षा दोनदा आणि एसएससी सीजीएल (SSC CGL) परीक्षा दोनदा उत्तीर्ण केली आहे. तसेच, त्याने यूपीएससी सीडीएस (UPSC CDS) परीक्षा आठ वेळा, एएफसीएटी (AFCAT) परीक्षा चार वेळा आणि आयबीपीएस (IBPS) परीक्षा चार वेळा दिली आहे. मोहित यादवची कहाणी शिकवते की सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाची गुरुकिल्ली आहे.

 

 

Web Title: Mohit yadav cbi success story ssc cgl farmer son journey inspiring news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • UPSC
  • UPSC Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.