Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार; पुढच्या वर्षीपासून घेतली जाणार ऑनलाईन परीक्षा

आयोगाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदतही वाढवली असून, उमेदवारांना ३१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत ३ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2026 | 11:47 AM
मोठी बातमी ! MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार; पुढच्या वर्षीपासून घेतली जाणार ऑनलाईन परीक्षा

मोठी बातमी ! MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार; पुढच्या वर्षीपासून घेतली जाणार ऑनलाईन परीक्षा

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 उमेदवारांकडून होत असलेली मागणी आणि प्राप्त निवेदनांचा विचार करून ही परीक्षा ऑनलाईन संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीऐवजी प्रचलित ऑफलाईन ओएमआर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सीबीटी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै २०२७ अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या निर्णयाबाबतची माहिती आयोगाचे उपसचिव सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.

या निर्णयानुसार, पूर्वी २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा २७डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल. आयोगाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदतही वाढवली असून, उमेदवारांना ३१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत ३ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. यापुढे चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली असून, शुल्क फक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारेच भरावे लागणार आहे.

US Army Recruitment : भारतीयांना अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये नोकरी मिळू शकते का? जाणून घ्या लष्कराचे काय आहेत कडक नियम…

याशिवाय, परीक्षा राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ऑफलाईन ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी १९ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आयोगाच्या प्रोफाईलमधील ‘माय अकाउंट’ विभागातून जिल्हा केंद्राची निवड करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र निश्चित केले जाईल. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक

काही दिवसांपूर्वी, MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमरावतीतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासन आणि MPSC आयोगाकडे परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्याची मागणी केली. ऑनलाईन परीक्षेमुळे तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणारा संभाव्य अन्याय लक्षात घेता ही पद्धत राबवू नये, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Medical Admission Update : डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! देशात MBBS प्रवेशासाठी नवीन जागा वाढल्या

Web Title: Mpsc exams will be held offline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Education Department
  • MPSC Exams

संबंधित बातम्या

MPSC आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला साद
1

MPSC आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला साद

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात
2

राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.