Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSC ने गट-क (Group C) ची टंकलेखन चाचणी केली रद्द?

MPSC Group C Typing Test Cancelled: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २४ एप्रिल २०२६ च्या बैठकीत गट-क मधील टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द केली आहे. नवीन निवड प्रक्रिया सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 03:41 PM
MPSC

MPSC

Follow Us
Close
Follow Us:

MPSC Group C Typing Test Cancelled: महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत महाराष्ट्र गट-क (Group C) अंतर्गत येणाऱ्या टंकलेखक आणि कर सहाय्य्क या संवर्गासाठी आयोगामार्फत घेतली जाणारी ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

२४ एप्रिल २०२६ च्या बैठकीत मंजुरी

आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उमेद्वाराने शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असूनही आयोगाकडून पुन्हा स्वतंत्रपणे टंकलेखन चाचणी घेतली जात होती. थोडक्यात उमेद्वाराची दोनदा परीक्षा घेतली जात होती. या दुहेरी प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लागण्यास मोठा विलंब होता होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन आयोगाने कौशल्य चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने केलेला हा नवा बदल बैठकीच्या दिनांकापासून म्हणजेच २४ एप्रिल २०२६ पासून तत्कळ अंमलात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले. या संदर्भात बुधवारी (२० मे २०२६) रोजी अधिकृत परीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

NTA Reforms: नीट वादानंतर एटीएने केली ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; आता ‘AI’ने रोखली जाणार पेपरफुटी?

प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासन स्तरावर

नव्या नियमानुसार आता केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेद्वारांची अंतिम गुणवत्ता यादी थेट शासनाकडे पाठवली जाईल. त्यानंतर उमेद्वाराने जमा केलेल्या मूळ टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी शासन स्तरावर केली जाईल. त्यामुळे उमेद्वारांकडे परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आयोगाने नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व तांत्रिक पात्रता उमेदवाराने विहित मुदतीत पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.

Online Education 2026: घरबसल्या मिळवा MBA, M.Com ची पदवी; नोकरदारांसाठी ऑनलाईन कोर्सेस ठरताहेत बेस्ट..

निकालासाठी लागणारा विलंब होणार कमी

एकंदरित, ज्या उमेद्वारांकडे टंकलेखन कौशल्य चाचणीचे प्रमाणपत्र (GCC) असेल. असे उमेद्वारच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतील. त्यांची मुख्य परीक्षेनंतर पुन्हा टंकलेखन परीक्षा चाचणी घेण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. आता या नवीन बदलामुळे परीक्षा लवकर पूर्ण होईल. तसेच निकालासाठी लागणारा विलंब कमी होईल.

Web Title: Mpsc group c typing skill test cancelled maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • MPSC Exam
  • mpsc jobs
  • MPSC Recruitment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.