MPSC ने स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली असून, उमेदवारांना 10 ते 16 मे 2025 दरम्यान पद पसंतीक्रम नोंदवावा लागेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल असून आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक बघायाला मिळाली. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करता आहेत.
भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानानुसार स्वायत्त संस्था असल्यामुळे आयोगाच्या स्तरावरुन परीक्षेची कार्यपध्दती व परीक्षेसाठी प्रतिक्षायादी ठेवण्याच्या अनुषंगाने सर्व निर्णय घेण्यात येतात, शेलार म्हणाले .
पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर सरकारला खडबडून जागी आली आहे. अधिवेशनात राज्य लोकसेवा आयोगाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी…
सर्वोच्च न्यायालयाने (The Supreme Court) सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण रद्द करण्याचा निर्णय (to cancel the socially and economically backward reservation) दिला आहे. या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (the Maharashtra…