MPSC Protest 2026: पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांची मोठी एकजूट पाहायला मिळाली असून, MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आणि भाषा संचालनालयांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis MPSC news : MPSC परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहे.
MPSC Exam Cancelled 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. तसेच यानंतर राज्यसेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या गुणदानातील घोळावर विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त होत आहे.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी बार्टी (BARTI) कडून एकरकमी 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑनलाइन अर्ज 10 सप्टेंबरपर्यंत आणि ऑफलाइन प्रत…
MPSCच्या राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) परीक्षेच्या मार्किंग पॅटर्नसह पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून नवी मुंबई पोलिसांच्या अहवालावरून प्रकरणाला नवे वळण…
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली.
Rohit Pawar :औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला हे सांगण्यासाठी आम्ही आयोगाला भेटलो, पुरावे सादर केले, पण सुरुवातीला आयोगाकडून पेपर फुटल्याचे नाकारले पण तपासानंतर पेपर फुटल्याचे मान्य करण्यात आल्याचे त्यांनी…
MPSC Exam Cancelled 2026: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर पदाची भरती परीक्षा रद्द केली आहे. पेपर लीकच्या तक्रारी आणि पोलिसांच्या तपासानंतर हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच नवीन…
MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर दावा अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्न-उत्तरे फिरत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
MPSC CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसच्या आंदोलनाला भेट देत हर्षवर्धन सपकाळ यांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
MPSC च्या CBT आणि Normalization प्रणालीविरोधात काँग्रेसने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा…
अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाविरोधात अमरावतीतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासन आणि MPSC आयोगाकडे परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेण्याची…
MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट क अंतर्गत २,६१९ रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२६ असून परीक्षा पद्धतीत मोठे…
पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी कथा या चित्रपटातून उलगडली आहे. टीझरमध्ये दाखवलेला तरुणांचा प्रवास आणि त्यांचे संघर्ष अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आला E
MPSC Exam 2026: यापूर्वी गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ४ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामधून पात्र ठरलेल्या…
MPSC Group C Typing Test Cancelled: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २४ एप्रिल २०२६ च्या बैठकीत गट-क मधील टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने परीक्षा पद्धतीत मोठा बदल करत वर्णनात्मक पद्धत लागू केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग च्या धर्तीवर झालेल्या या बदलामुळे विश्लेषण क्षमता आणि आकलनावर भर दिला जाणार आहे.
MPSC News: आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली होती. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुमारे १०५ दिवसांचा कालावधी लागला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांनी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.