Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Paper Leak: टीईटी पेपरनंतर आता एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटली?

MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर दावा अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्न-उत्तरे फिरत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 27, 2026 | 09:34 AM
mpsc paper leak

mpsc paper leak

Follow Us
Follow Us:
  • पेपर फुटी प्रकरणाच्या तक्रारीत वाढ
  • एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा
  • गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्याभरात खळबळ
MPSC Paper Leak:  नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर देशभरातील तरुणाईचा संताप व्यक्त होत होता तोवर आणखी पेपर फुटीचे प्रकरणे समोर येत आहेत.  एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी धक्कादायक दावा केला आहे. गांगर्डे यांच्या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

पेपर फुटी प्रकरणाच्या तक्रारीत वाढ

एनटीए अंतर्गत नीट, नेट, जेईई यांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र अलिकडे नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या कामकाजातील अनेक त्रुटी समोर येत आहेत, ज्यामध्ये नीट पेपर फुटीचा देखील समावेश आहे. या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पेपरफुटीविरोधात संपूर्ण देशात आंदोलने झाली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी जंतरमंतरवर ठाण मांडलं होतं. त्यानंतर प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तर काही आठवड्यापूर्वी ठाण्यात टीईटीचा पेपर देखील फुटल्याचं समोर आलं होतं. त्या प्रकरणातही बिहारमधून एकाला अटक करण्यात आली होती.

Visa Rules: अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नियमांत ‘हा’ मोठा बदल; १५ सप्टेंबरपूर्वी परतण्याचा दिला सल्ला

एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा

या सर्व घटना ताज्या असताना अहिल्यामधील ऋषिकेश गांगर्डे यांनी एमपीएससी औषध निरीक्षक भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला आहे. त्यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न-उत्तरे असल्याचा आरोप केला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य उत्तरे पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गांगर्डे यांनी केली आहे.

आता ऋषिकेशने केलेल्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तपासाद्वारे समोर येईलच. परंतु वारंवार पेपर फुटीच्या या प्रक्ररणांवर सरकार केव्हा तोडगा काढणार हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे.

School Fees: उच्च शिक्षणापेक्षा शाळेची फी जास्त वेगाने वाढतेय का? जाणून घ्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाची धक्कादायक आकडेवारी..

Web Title: Mpsc paper leak drug inspector exam allegation rishikesh gangarde ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Exam
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..
1

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..

TET Paper Leak: महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गजाआड; अखेर बिहारमधून कशी झाली मोठी कारवाई?
2

TET Paper Leak: महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गजाआड; अखेर बिहारमधून कशी झाली मोठी कारवाई?

पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु असतानाच पुन्हा दोन पेपर लीक; परीक्षाच करावी लागली रद्द
3

पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु असतानाच पुन्हा दोन पेपर लीक; परीक्षाच करावी लागली रद्द

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!
4

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.