राज्यभरात दहावीची परीक्षा सुरु आहे. अशामध्ये पुन्हा एकदा पेपरफुटी संबंधित बातमी समोर आली आहे. दहावीचा पेपर पुन्हा लीक झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात हे प्रकरण घडले आहे.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर नीट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी पेपरफुटी आणि परीक्षांची पारदर्शकता आणि गोपनीयतेवर आपली भूमिका स्पष्ट केली.