Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक

MPSC Protest: एमपीएससी परीक्षा पद्धती आणि पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 05, 2026 | 06:28 PM
cjp

cjp

Follow Us
Follow Us:

MPSC Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धती, पेपरफुटी, निकालातील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील बदल, पेपरफुटीच्या आरोपांपासून तपासणीतील कथित त्रुटींपर्यंत विविध प्रश्न मांडले.

दरम्यान, एका विद्यार्थ्याने एमपीएससीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळूनही कटऑफमुळे संधी हुकल्याची व्यथा मांडली. परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे त्याने सांगितले. यावेळी दीपके यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले.

एका परीक्षेमुळे आयुष्य संपवायचे नाही

“एका परीक्षेमुळे आयुष्य संपवायचे नाही. कुटुंबाचा विचार करा आणि आपल्या हक्कासाठी लढा,” असे अवाहन दिपके यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना दीपके यांनी शिक्षण आणि लोकशाही हक्कांबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली. आंदोलनस्थळी संवाद साधताना एका विद्यार्थिनीने “एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीत वारंवार होणाऱ्या बदलांवर नाराजी व्यक्त केली.

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

पेपरफुटी आणि उत्तरपत्रिका तपासणीतील कथित अनियमिततेमुळे गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाल्याचेही तिने सांगितले.” यावर दीपके यांनी “परीक्षा घेण्यापेक्षा जर पैशाच्या जोरावर संधी मिळत असेल, तर परीक्षा पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.”

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

मूलभूत अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक

दुसऱ्या विद्यार्थिनीने “शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि मतदानाच्या माध्यमातून नागरिकांची भूमिका यावर प्रश्न उपस्थित केले. सरकारमुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ का येते, असा सवाल करत विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकांतील आकडेवारी न पाहता प्रत्यक्ष परिस्थितीचाही विचार करावा, असे आवाहन तिने केले.” यावर दीपके यांनी “नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक असल्याचे सांगितले.”

Web Title: Mpsc students protest abhijit deepke marathi news sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • MPSC
  • Protest

संबंधित बातम्या

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
1

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
2

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी
3

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र
4

Hindu College Protest: हिंदू कॉलेजमधील प्रवेश वाद आणि प्रशासकीय गोंधळावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.