ABVP Warning to DTE: वांद्रे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
NEET Protest Case: नीट निदर्शने करणाऱ्यांवरील १३ एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र याबाबत दिल्ली पोलिसांची काय भूमिका काय आहे? जाणून घ्या.
Nagpur News : महिंद्रा कंपनीच्या गेटवर कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. कामगारांच्या प्रश्नांवरून निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्योगमंत्र्यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढण्यासाठी संबंधित प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.
BPSC Students Protest: बिहारची राजधानी पाटणा येथे BPSCच्या 70व्या परीक्षेतील कथित अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील विविध मुद्द्यांविरोधात 15 विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. गांधी मैदानातून निघालेल्या मोर्चातील आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडत पुढे…
वसईतील खड्ड्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आठव्या दिवशी तात्पुरता ब्रेक लागला. उपोषणकर्ते विवेक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
NTA Office Protest: युजीसी नेटच्या (UGC NET) काही विषयांच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा पुन्हा न घेण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी NTA कार्यालयात धाव…
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा प्रस्तावित माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील हजारो नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले.
सरकारी नोकऱ्यांमधील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचारावर बाबा रामदेव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी भरतीच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याचा आरोप करत परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा…
Nagpur News : नागपूर येथील सरकारी कंत्राटदारानीं आपल्या थकलेल्या बिलांच्या पैश्यांसाठी आंदोलन छेडले आहे . शर्ट काढून त्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे . तसेच सरकराने यावर तोडगा नाही काढल्यास हे…
PoK Protest : पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. 13 आणि 14 ऑगस्टला निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले असून 14 ऑगस्ट हा काळा दिवस’ म्हणून पाळला…
Kosovo Parliament : कोसोवोच्या संसदेत राजकीय तणावाचा नाट्यमय प्रकार पाहायला मिळाला. जूनमधील मध्यावधी निवडणुकांनंतर स्पीकरपदासाठी उमेदवार निवडण्यापूर्वी इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याचे हंगामी पंतप्रधान कुर्ती यांनी संसदेत…
Vasai Tatli Andolan : नव्या पुरवठादारांशी करार रखडल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत बंद पडलेला पोषण आहार अखेर पुन्हा सुरू झाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर…
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित विमानतळ आणि MIDC प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. एडवण, उसरणी, भादवे, कोरे आणि दातिवरेसह अनेक गावांतील शेती, मत्स्य व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविका…
देशाचे शिक्षण मंत्रालय सांभाळणारे दिग्गज नेते धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची…
NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी…
New Province Demand Sindh: पाकिस्तानी राजकीय पक्ष एमक्यूएम-पीने प्रशासकीय आणि भाषिक कारणांवरून सिंधमधून वेगळ्या नवीन प्रांताची मागणी तीव्र केली आहे, तसेच अर्थसंकल्पीय वाटपात कराचीसोबत गंभीर भेदभाव होत असल्याचा आरोप केला…
वसई-विरार शहर महापालिकेच्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील सुमारे ५०० कंत्राटी व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. २०१७ च्या महासभेतील ९० टक्के वेतनाच्या…
सफाळे येथील पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित 'एस्सार पेट्रोलियम' प्रकल्प आणि संभाव्य 'विमानतळ' प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीत १,२१६ हेक्टर…
नीट पेपरफुटीविरोधात साताऱ्यात युनायटेड यूथ फ्रंटतर्फे भर पावसात भव्य मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.