Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: कधी वडिलांसोबत पहाटे ३ वाजता भाजी विकायचा, आज परदेशात झाला CA; मुंबईच्या अभिषेकची थक्क करणारा प्रवास एकदा वाचाच!

Abhishek Vaishya CA Success Story: मुंबईच्या विक्रोळीत १५० स्क्वेअर फूटच्या खोलीत राहणाऱ्या अभिषेक वैश्याने कठीण परिस्थितीत सीए परीक्षा क्रॅक करून इतिहास घडवला.अशक्य वाटणारी देशातील सर्वात कठीण 'सीए' परीक्षा अभिषेक वैश्याने १६ ते १८ तास अभ्यास करून कशी फत्ते केली? जाणून घ्या

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 12:20 PM
SUCCESS STORY

SUCCESS STORY

Follow Us
Follow Us:

Abhishek Vaishya Success Story: मानवाचे विचार ध्येयवादी असतील तर गरीबी, कठीण परिस्थिती आणि कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांच्या स्वप्नांना आड येत नाही. मुंबईतील अरुंद गल्लीबोळातील लहानचा मोठा झालेल्या अभिषेक वैश्याच्या संघर्षाने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. कधी काळी वडिलांसोबत पहाटे पहाटे भाजी विकायचा. परंतु, आज परदेशातील यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट (CA)म्हणून ओळखला जात आहे. कधी काळी एका छोट्याशा खोलीत राहत असणाऱ्या या तरुणांने आपल्या आई वडिलांना (Gift) करोडो रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे.

वयाच्या १३ व्या वर्षी स्वीकारली जबाबदारी

ज्या वयात मुले अभ्यासात आणि खेळात मग्न असायची, तेव्हा अभिषेक कुटुंबाच्या अर्थिक अडचणींंवर मात करण्यासाठी पहाटे ३ वाजता वडिलांसोबत भाजी मंडईत पोहचायचा. तो आणि त्यांचे वडील रस्त्याच्या कडेला भाजी विकायचे आणि त्याच कमाईतून घराचा गाडा चालायचा. रोज सकाळी कित्येक तास काम केल्यानंतर तो थेट शाळेत जायाचा आणि रात्री अभ्यास करायचा.

IIT Kanpur Hires Nisarga Adhikary: केवळ एका ब्लॉगमुळे १९ वर्षीय तरुणाला IIT कानपूरमध्ये थेट नोकरी! रिझ्युमे न देताच झाली निवड

छोट्याशा घरात राहायचे ५ जण

मुंबईच्या विक्रोळी भागात राहणारे अभिषेकचे कुटुंब एका अत्यंत छोट्या घरात राहत होते. अवघ्या १५० स्केअर फूटच्या खोलीत ५ जणांचे कुटुंब कसाबसा आपला उदरनिर्वाह करत होते. घर छोटे असले तरी अभिषेकची स्वप्ने खूप मोठी होती. आर्थिक चणचण असूनही त्याने शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. नंतर त्याला त्याचा मित्र रोहितच्या माध्यमातून चार्टर्ड अकाउंटन्सी(CA) या कोर्सबद्दल समजले. सुरुवातीला या कोर्सबद्दल फारशी माहिती त्याला नव्हती पण मित्राच्या सल्ल्याने सीएची तयारी सुरु केली आणि हाच निर्णय त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईट ठरला.

Study Abroad: परदेशात उच्च शिक्षणाचं स्वप्न आहे? अमेरिका-ब्रिटन विसरा; ‘या’ ३ देशांत मिळेल सर्वात स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण!

असा केला अभिषेकने अभ्यास

त्याने सीएचा अभ्यास हळूहळू सुरू केला. सीएचा अभ्यासक्रम सोपा नसून त्याला दीर्घकाळ मेहनत घ्यावी लागते, हे त्याला माहिती असल्याने तो भाजी विकण्याच्या कामासोबतच रात्री अभ्यास करायचा. परीक्षेच्या दिवसात तर तो दररोज १६ ते १८ तास अभ्यास करायचा. याच चिकाटीच्या जोरावर तो आज या पदावर पोहचला आहे.

Web Title: Mumbai abhishek vaishya becomes successful ca abroad success story marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • education
  • inspiration

संबंधित बातम्या

AI Startup Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे का? मग ही बातमी लगेच वाचा..
1

AI Startup Program: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे का? मग ही बातमी लगेच वाचा..

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..
2

NTA Structure Reforms: पेपर लीकच्या विळख्यात अडकलेली एनटीए कशी काम करते? वाचा एका क्लिकवर..

Education Ministry: प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षण मंत्रालयाचा पदभार; नव्या मंत्र्यांसमोर असणार ‘ही’ मोठी आव्हाने!
3

Education Ministry: प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षण मंत्रालयाचा पदभार; नव्या मंत्र्यांसमोर असणार ‘ही’ मोठी आव्हाने!

New Education Minister : देशाचे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी नेमके किती शिकले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

New Education Minister : देशाचे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी नेमके किती शिकले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.