Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागात २०२५ पासून आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित नवीन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. करिअरच्या संधी आणि प्रवेशाबाबत सविस्तर माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 08:27 PM
मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप
Follow Us
Follow Us:

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाने आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देत शैक्षणिक क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे. १९६९ साली स्थापन झालेला हा विभाग गेली अनेक दशके गुणवत्तापूर्ण भूगोलाचे शिक्षण देत असून आता अत्याधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. बदलत्या तांत्रिक युगाची गरज ओळखून २०२५ पासून “भूगोल आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान” या विषयातील स्वतंत्र एम.ए. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जीआईएस, रिमोट सेन्सिंग, डेटा मॅपिंग आणि भू-विश्लेषण यांसारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विभागामार्फत आता चार वर्षांचा ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय विद्यार्थ्यांना आता उपलब्ध करून दिला जात असून, यामुळे संशोधनाधारित शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमात पृथ्वी प्रणाली विज्ञान, नागरी व प्रादेशिक नियोजन, हवामान बदल विज्ञान व शाश्वतता अध्ययन, मानवी भूगोल आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान अशी पाच विशेष अभ्यास शाखा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

OIL Recruitment 2026: ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये नर्स आणि टेक्निशियन पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी?

विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक दृष्टीकोन आणि चिकित्सक विचारसरणी विकसित व्हावी यासाठी प्रयोगशाळा कार्य, प्रकल्पाधारित शिक्षण, समस्या निराकरण सत्रे आणि संशोधन उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव मिळावा यासाठी आयआयटी मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ठाणे महानगरपालिका, प्रजा फाऊंडेशन, आयआयटी रुरकी, मंत्रालयीन विभाग तसेच इतर नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाभिमुख शिक्षण आणि रोजगारक्षम कौशल्यांचा प्रभावी संगम साधणारा मुंबई विद्यापीठाचा भूगोल विभाग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या नव्या संधी निर्माण करत असल्याचे मानले जात आहे. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी geography.dept@mu.ac.in, aparna.phadke@geography.mu.ac.in या ईमेलला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai university geography department new geospatial technology courses 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Career News
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
4

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.