Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाची मानसशास्त्राची पुस्तके ‘ChatGPT’ ने लिहिली; नेमके काय प्रकरण आहे? वाचा एका क्लिकवर..

Psychology Books ChatGPT Allegations :मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रात (CDOE) मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी चॅटजीपीटी (AI) वापरल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाने यावर समिती नेमली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 06, 2026 | 04:34 PM
mu cdoe psychology books

mu cdoe psychology books

Follow Us
Follow Us:

MU CDOE Psychology Books ChatGPT Allegations : नोकरी करता करता शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र प्रचलित आहे. मात्र, आता त्याच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या  पदव्युत्तर चौथ्या सत्राच्या मानसशास्त्र विषयाची पाठपुस्तके आणि अभ्यास निर्मितीसाठी ‘चॅट जीपीटी’ म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा वापर झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. त्यामुळे आता  सीडीओईमधील  इतर बाबींवर प्रकाश टाकला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पुस्तकांसाठी चॅटजीपीटीचा वापर?

‘‘सीडीओई’ आणि परीक्षा केंद्र या दोन्ही ठिकाणी सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांची गेल्या तीन वर्षांपासून गळती सुरू असल्याचे उघ़ड झाले आहे. त्यानंतर एमकॉमच्या दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये चुका झाल्याचे आढळून आले आहे. सीडीओच्या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून ५० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावरील परीक्षा केंद्रे देण्यात आले होती. त्यातच भर म्हणजे अभ्यासक्रम अर्धा संपूनही अभ्यससाहित्य आणि पाठ्यपुस्तके यांचे वाटप विद्यार्थ्यांना होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

यंदा तर पदव्युत्तर मानसशास्त्र विषयाच्या चौथ्या सत्राची पुस्तके तयार करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केल्याचेही समोर आले आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव नितीन नानावरे यांनी सांगितले.

CM Devendra Fadnavis NEET :’नीट’ यूजी पुनर्परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश? पहा एका क्लिकवर..

मनसेच्या गंभीर आरोपानंतर प्रशासनाने काय दिले स्पष्टीकरण?

मानसशास्त्र अभ्यासक्रमाच्या अध्यायन साहित्याच्या आशय निर्मितीबाबत एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे अध्ययन साहित्यात स्पष्टपणे नमुद केले आहे, एआय टूल्सचा वापर व्याकरणीय शुद्धता, भाषिक पिरष्करण, आशयाची सुसंगता व वाचणीयता वाढविणे तसेच संपादकीय साहाय्य मिळवणे या मर्यादित उद्देशासाठी करण्यात अल्याचे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचे प्रमाण प्रचलित स्वीकारार्ह निकषांनुसार १० ट्क्कांपेक्षा कमी आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल पडताळणी व वस्तुनिष्ठ शहानिशा करण्यासाठी सीडीओईने स्थापन केलेल्या समितीमार्फत आवश्यक तपासणी सुरू असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Political Spokesperson Eligibility: राजकीय पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी कोणती पदवी लागते? जाणून घ्या, शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर

Web Title: Mumbai university mu cdoe psychology books chatgpt ai allegations mnvs marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • ai
  • mumbai univercity
  • psychology article

संबंधित बातम्या

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
1

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार
2

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर
3

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर

New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या
4

New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.