Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण; समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची दिली नावे

आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (ITI)  समाजसुधारक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, बिरसा मुंडा सहित अनेक नावांचा यात समावेश आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 23, 2024 | 07:52 PM
राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण; समाजसुधारक, सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाची दिली नावे
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (ITI)  समाजसुधारक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.राज्यात सध्या  ४१९ शासकीय आणि ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यामधील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा-मुंबई महापालिका लिपीक पदभरती: 1846 जागांच्या भरतीसाठी सुधारित जाहिरात, ‘या’ अटी केल्या रद्द

या आयटीआय संस्थांचे नामकरण

या शासन निर्णयानुसार नामकरणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आनंद दिघे, बिरसा मुंडा आदींची नावे देण्यात आली आहे.   त्यासंबंधी यादी खालीलप्रमाणे आहेत.

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड
  • औ.प्र.संस्था जामखेड जि.अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जि. अहमदनगर
  • औ.प्र.संस्था मुंबई शहरचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था येवला जि.नाशिकचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र. संस्था जव्हार जि.पालघरचे नाव भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था कोल्हापूरचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था अमरावतीचे नाव संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगावचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था आर्वी जि.वर्धाचे नाव दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था बेलापूर नवी मुंबईचे नाव दि.बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र. संस्था कुर्लाचे नाव महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.संस्था भूम जि.धाराशिवचे नाव आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
  • औ.प्र.ठाणेचे नाव धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा ठाणे

हे देखील वाचा-यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन,शस्त्रक्रियेसाठी केला जाणार रोबो तंत्रज्ञानाचा वापर

या 14 आयटीआयना नाव देताना  सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार केला गेल्याचे दिसून येते.

Web Title: Naming of 14 iti institutes in the state names given to social reformers personalities who contributed in the social sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 07:52 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • maharashtra

संबंधित बातम्या

ST Bus: श्रद्धेच्या यात्रेसाठी लालपरी सज्ज! पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी
1

ST Bus: श्रद्धेच्या यात्रेसाठी लालपरी सज्ज! पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

ST bus: एसटी महामंडळातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नंदकुमार कोलारकर सेवा निवृत्त
2

ST bus: एसटी महामंडळातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नंदकुमार कोलारकर सेवा निवृत्त

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी
3

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
4

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.