सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज भिवंडीत ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी धम्मचक्र, पूजा आणि धर्माची व्याख्या सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचाही उल्लेख करत त्यांनी धर्माचा अर्थ सांगितला आहे.
संसदेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप नेते अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. या विधानावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती.
parbhani band News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याच्या मंगळवारच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी परभणी शहरात उमटले आहे. या संदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले
दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधित केले.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये 6 डिसेंबरला ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. उद्या सायंकाळपासूनच मद्यविक्रीस बंदी करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे…
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (ITI) समाजसुधारक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू…
बारामती : शहरातील बारामती बस स्थानकाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असताना बस स्थानकाच्या जागेवर आमचा मालकी हक्क अद्याप कायम असल्याचा दावा करत या जागेचे हस्तांतरण झाले नसल्याचे स्पष्ट करत मूळ जागा…
देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि बौद्ध वारसाशी निगडित स्थळांचा पर्यटकांना अनुभव देण्यासाठी आयआरसीटीसी कडुन ही 'बाबासाहेब आंबेडकर यात्रा' आयोजित करण्यात आली आहे.