Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

भारताला २०३० पर्यंत बालविवाहमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून, २०२६ पर्यंत देशातील बालविवाहाचे प्रमाण सध्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी करणे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 16, 2026 | 06:43 PM
बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Follow Us
Follow Us:

अमरावती : अमरावती जिल्हाने देशव्यापी बालविवाहमुक्त भारत’ ऑनलाइन प्रतिज्ञा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे. आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिज्ञा घेत अमरावतीला राज्यात ७ वा क्रमांक मिळवून दिला असून, बालविवाहविरोधी लढ्‌यात जिल्ह्याचा सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आहे जिल्ह्यातून आतापर्यंत ३८६९६, नागरिकांनी ‘मी बालविवाह करणार नाही…’ अशी ऑनलाइन प्रतिज्ञा घेतली असून, अमरावतीचा राज्यात ७ वा क्रमांक मिळविला. मात्र, राज्यात आघाडीवर असलेल्या अकोला ३९ हजार ८४४ आणि वाशिम १४ हजार ३८३ नागरिकांनी ही शपथ घेतली आहे.

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा

२० नोव्हेंबरपासून ‘बालविवाहमुक्त भारत’ ची शपथ कार्यक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यासाठी ८ मार्च ही शेवटची मुदत आहे. भारताला २०३० पर्यंत बालविवाहमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून, २०२६ पर्यंत देशातील बालविवाहाचे प्रमाण सध्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी करणे, हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून अंमबलजाणी केली जात आहे. केंद्र सरकारने बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत संकेतस्थळ सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन कोणताही नागरिक, विद्यार्थी किंवा सरकारी कर्मचारी ‘मी माझ्या कुटुंबात किंवा परिसरात बालविवाह होऊ देणार नाही आणि असा प्रकार आढळल्यास १०९८ किंवा प्रशासनाला कळवेन’, अशी ऑनलाइन शपथ घेऊ शकतो.

नागरिक, विद्यार्थ्यांनी सरकारी बालविवाह पोर्टलवर जाऊन कोणताही नागरिक, ‘मी माझ्या कुटुंबात किवा परिसरात बालविवाह होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, अशी माहिती जिल्हा बालक संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी दिली.

जागृतीचा उद्देश केंद्र शासनामार्फत गत

नोव्हेंबरपासून राबविल्या जात असलेल्या या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट केवळ जनजागृती करणे नसून, नागरिकांना बालविवाहाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय करणे हे आहे.

जिल्हानिहाय शपथ घेतल्याची संख्या

अकोला – ३९८४४
अमरावती – ३८६९६
बुलढाणा – २०६१७
यवतमाळ- १७७७४
वाशिम – १४३८

एसटी महामंडळाचे ‘एसटी संगे तीर्थटन’ उपक्रम! शिर्डीसह धार्मिकस्थळांसाठी पॅकेज

Web Title: 38 thousand citizens take an oath for child marriage abolition special campaign in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • amravati
  • Child Marriage
  • maharashtra

संबंधित बातम्या

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक
1

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक
2

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

वारकऱ्यांच्या सेवेत फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी दृढ
3

वारकऱ्यांच्या सेवेत फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी दृढ

₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
4

₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.