Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET 2026 Exam Success Story: ७० व्या वर्षी डॉक्टर बनण्याचं स्वप्न! नीट परीक्षा देणाऱ्या ‘या’ तरुण उमेदवाराची गोष्ट वाचली का?

NEET 2026 Exam Success Story Ashok Bahar: लखनौच्या ७० वर्षीय अशोक बहार यांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी नीट २०२६ परीक्षा दिली. त्यांच्या या थक्क करणाऱ्या संघर्षाची सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 02:50 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:
  • दिवंगत आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न
  • कडक तपासणी आणि बायोमेट्रीक पडताळणीनंतर परीक्षा केंद्रांत प्रवेश
  • बीकेटी केंद्राजवळ घडली एक हृद्यद्रावक घटना
NEET 2026 Exam Success Story Ashok Bahar : नुकत्याच नीट २०२६ च्या परीक्षा झाल्या असून परीक्षेदरम्यान एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी दृश्य पहायला मिळाले. हजारो तरूण डॉक्टर बनण्यासाठी स्पर्धा करत असताना ७० वर्षीय अशोक बहार यांनी आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी स्पष्ट केले, परीक्षा देणे त्यांच्यासाठी पर्याय नसून त्यांच्या दिवंगत आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांची अढळ जिद्द त्यांना या वयात वैद्यकीय जगाची पायरी ओलांडण्यास मदत करेल का?

दिवंगत आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न

लखनौचे रहिवासी असलेले ७० वर्षीय अशोक बहार यांनी नीट परीक्षेला बसून शिक्षणाला वयोमर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. वैद्यकीय क्षेत्राचे सखोल ज्ञान असणारे अशोक बहर सांगतात कि, त्यांनी त्यांच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी, औपचारिक पदवी मिळवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची पत्नी स्त्रीरोगतज्ञ आहे, तर त्यांचे नातेवाईकही डॉक्टर आहेत. ज्यांनी त्यांना हे ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा दिली.

Commercial Tax Officer : सलग अपयशानंतरही जिद्द सोडली नाही; ४१ व्या रँकसह अधिकारी बनलेल्या आशिषची यशोगाथा पहा एका क्लिकवर

 कडक तपासणी आणि बायोमेट्रीक पडताळणीनंतर परीक्षा केंद्रांत प्रवेश

लखनौमध्ये NEET-UG 2026 परीक्षा अत्यंत कडक सुरक्षेत पार पडली. शहरातील ७६ केंद्रांवर अंदाजे ३७,१७६ उमेद्वार परीक्षेला बसले होते. उमेद्वारांना कडक तपासणी आणि बायोमेट्रीक पडताळणीनंतर परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जात होता. देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ही परीक्षा २ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात आली.

Dr. Vikram Sarabhai: पैशापेक्षा देशप्रेम मोठे! केवळ १ रुपया पगारात काम करणाऱ्या महान शास्त्रज्ञाची ही गोष्ट माहितीये का?

बीकेटी केंद्राजवळ घडली एक हृद्यद्रावक घटना

या परीक्षेदरम्यान बीकेटी (बक्षी का तलाब)  केंद्राजवळ एक हृद्यद्रावक घटना घडली. लखनौच्या औरैया जिल्ह्यातील ४६ वर्षीय अरूण कुमार, यांचा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला. याचा मुलगा नीटची परीक्षा देत असताना हा अपघात घडला असून पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेल्या आधार कार्ड आणि मोबाईल फोनच्या आधारे ओळख पटवून त्यांच्या अपघाताची कुटुंबीयांना माहिती दिली.

Web Title: Neet 2026 exam success story ashok bahar 70 year old candidate lucknow news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • education
  • Exam
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
1

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.