Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: २० लाखांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश? अहमदाबादच्या तरुणाने रेकॉर्डिंगसह केला खळबळजनक खुलासा

NEET Paper Leak : पुनर्परीक्षेच्या तोंडावर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला धक्का देणारा एक मोठा गैरप्रकार समोर आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी कथित दलाल विद्यार्थ्यांकडून २० लाख रुपयांची मागणी का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 09:30 AM
paper

paper

Follow Us
Follow Us:

NEET Paper Leak : नीट यूजी (NEET UG) पुनर्परीक्षेपूर्वी एक मोठा वाद निर्माण झाला आहे. पेपर लीकच्या ओरोपानंतर परीक्षा पुन्हा घेण्याची तयारी सुरू आहे. परंतु, आता त्यापूर्वी काही वाद तपास यंत्रणेसमोर आले आहेत.  एका कथित दलालावर ओएमआर (OMR) शीटमध्ये फेरफार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा दावा केल्याचे आरोप झाले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून सुमारे 20 लाख रूपयांपर्यंत मागणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची तक्रार गुजरात सायबर सेलकडे पोहोचली असून आता त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, काही कथित मध्यस्थांनी दावा केला आहे की, ते वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळवून देऊ शकतात. त्यांनी फक्त संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ओएमआर शीट कोरी सोडण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच त्यांच्याकडून त्यांच्या परीक्षा केद्रांची महिती मागवली जात असल्याचा आरोप आहे.

Technical Internship: ६ महिन्यांचे सरकारी प्रशिक्षण आणि बक्कळ मानधन! पदवीधर इंजिनिअर्ससाठी ऑनलाईन अर्जाची सोपी पद्धत जाणून घ्या..

उत्तरपत्रिका कोऱ्या सोडण्याचा दिला सल्ला

या मध्यस्थांचे म्हणणे आहे की, काही परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पैसे दिले जातात. यानंतर परीक्षा संपल्यावर कोऱ्या ओएमआर शीटमध्ये योग्य उत्तरे  भरली जातात. मात्र, संशय येऊ नये म्हणून हे दलाल खूप जास्त गुण किंवा टॉप रँक मिळवून देण्याचा दावा करत नाही. त्यांचे म्हणणे इतके असते की ते इतकेच गुण मिळवून देतील, ज्याद्वारे विद्यार्थ्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल.

अहमदाबादच्या तरुणाने केला या प्रकरणाचा खुलासा

अशा दाव्याचा खुलासा अहमदाबादच्या शुभम ठाकर याने केला आहे, शुभमने असा दावा केला आहे की, त्याने दलालासोबत झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग केले आहे. ते सर्व रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे तपास यंत्रणेकडे सोपवले आहेत. सध्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी हा तपास सुरु केला आहे.

New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…

Web Title: Neet paper leak re exam 2026 omr sheet gujarat cyber cell investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!
2

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू
3

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.