Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 Exam Day Instructions: केंद्रावर जाण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचलेत का? अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी सज्ज आहात का? पण तुम्हाला माहिती आहे का की साध्या चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांना केंद्रावरून माघारी फिरावे लागते? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा....

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 01:28 PM
doctor

doctor

Follow Us
Follow Us:
  • NEET परीक्षेसाठी ‘ही’ आहे कडक नियमावली
  • परीक्षा केंद्रात ‘या’ वस्तूंवर आहे बंदी
  • उमेदवारांनी ‘या’ गोष्टी सोबत ठेवणे सक्तीचे आहे.
NEET UG 2026 : आपल्या देशात कित्येक तरुणांची स्वप्ने वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिकता प्राप्त करण्याची असतात. सध्या वैद्यकीय प्रवेश परिक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या नीट (NEET UG 2026)  साठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)  परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. जी प्रत्येक विद्यार्थ्यांला माहिती असणे गरजेचे आहे.

दरवर्षी अनेक विद्यार्थी काही क्षुल्लक चुकांमुळे परीक्षा केंद्रावरच रोखले जातात. अशा परिस्थितीत परिक्षेच्या दिवशी कोणतीही समस्या येऊ नये म्हणून सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत हे एनटीएचे नियम ..

NEET परीक्षेसाठी ‘ही’ आहे कडक नियमावली

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी सर्व उमेद्वारांची कडक तपासणी केली जाते. कोणतीही इलेक्ट्रॉनिक किंवा धातूची वस्तू आत जाणार नाही. याची खात्री मेटल डिटेक्टरद्वारे केली जाते तसेच यावेळी ड्रेस कोड अंतर्गत विद्यार्थ्यांना फिकट रंगाचे आणि साधे कपडे घालण्याची सूचना दिली आहे.

या परिक्षेला अर्ध्या बाह्यांचे (Half Sleeves) कपडे सर्वात सुरक्षित मानले जातात. त्यामुळे उमेद्वारांनी फुल स्लीव्हज, मोठी बटणे, जास्त खिसे किंवा डिजायन असलेले कपडे टाळावेत. तसेच जाड सोलचे बूट किंवा हाय हील्स घालून येण्यस परवानगी नसणार आहे. उमेद्वारांना साधे चप्पल किंवा सँडल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कामगारांच्या संघर्षाची ही कहाणी तुम्हाला माहिती आहे का?आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त २०२६ ; जाणून घ्या रंजक इतिहास..

परीक्षा केंद्रात ‘या’ वस्तूंवर आहे बंदी

परीक्षा केंद्रात धातूंच्या वस्तूंबरोबरच दागिन्यांवर बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चेन, अंगठी, बांगड्या, कानातले किंवा इतर फॅशनच्या वस्तू घालून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी मोबाईल, घड्याळ, बॅग, बेल्ट किंवा इतर इलेक्ट्रोनिक वस्तू घेऊन जाऊ नये. तसेच धार्मिक मान्यतेनुसार कडा, कृपाण, धागा किंवा हिजाब घालणाऱ्या उमेद्वारांना परीक्षाकेंद्रावर किमान ठरावीक वेळेच्या दोन तास लवकर पोहचावे लागेल. जेणेकरून त्यांची तपासणी केली जाऊ शकेल.

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

उमेदवारांनी ‘या’ गोष्टी सोबत ठेवणे सक्तीचे आहे.

NEET UG  परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र (Admit Card),  पासपोर्ट साइज फोटो आणि वैध ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे आहे. तसेच वरील सर्व नियमांचे पालन केल्यास परीक्षेचा अनुभव उत्तम आणि तणावमुक्त राहील.

 

Web Title: Neet ug 2026 exam day instructions dress code nta guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Central government
  • Doctor
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर
1

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर

Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! UIDAI चा मोठा निर्णय, लाँच केला ‘Face Authentication Tool’, त्यामुळे आता…
2

Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! UIDAI चा मोठा निर्णय, लाँच केला ‘Face Authentication Tool’, त्यामुळे आता…

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा
3

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
4

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.