Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walk-in Interview 2026: नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Walk-in Interview 2026: NIELIT छत्रपती संभाजीनगर येथे विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले आहेत. उच्च शिक्षण व अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 09, 2026 | 04:21 PM
interview

interview

Follow Us
Follow Us:
  • नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ‘या’ सरकारी संस्थेत पदभरती
  • उच्च शिक्षण किंवा तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी
  • प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे होणार निवड
  • इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्यावी
Walk-in Interview 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) मध्ये विविध करार पद्धतीवरील (Contractual) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये असलेल्या या संस्थेत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू (थेट मुलाखत) आयोजित करण्यात आले आहेत. ही मुलाखत आगामी २२ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

या पदांसाठी होणार भरती

या भरती मोहिमेत सहाय्यक प्राध्यापक (संगणक शास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (गणित), सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (ड्रोन), प्रोजेक्ट असोसिएट (IoT), मेंटेनन्स इंजिनिनियर (सिव्हिल), प्रोजेक्ट असोसिएट (SMAC), प्रोजेक्ट असोसिएट (E&ICT), पर्सनल असिस्टंट, अकाउंट्स असिस्टंट, फॅकल्टी (इलेक्ट्रॉनिक्स), प्रोजेक्ट असोसिएट (IT) आणि प्रोजेक्ट असोसिएट (Lab) यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

एकूण रिक्त पदांमध्ये विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, सर्व नियुक्त्या या पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाच्या आणि एकत्रित मानधनावर असणार आहेत.

उच्च शिक्षण किंवा तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात, पात्रता निकष, मानधन, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख आणि वेळ तसेच इतर नियम व अटींसाठी NIELIT छत्रपती संभाजीनगरच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.nielit.gov.in/recruitments/AUR) भेट द्यावी, असे आवाहन कार्यकारी संचालकांकडून करण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि उच्च शिक्षण किंवा तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC

Web Title: Nielit chhatrapati sambhajinagar recruitment 2026 walk in interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • High salary Job
  • Interview for Jobs

संबंधित बातम्या

Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये पायलट पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर
1

Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये पायलट पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
2

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!
3

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!

How to get job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न? ‘या’ ५ कठीण टप्प्यांमधून पार पडल्याशिवाय मिळणार नाही फायनल ऑफर!
4

How to get job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न? ‘या’ ५ कठीण टप्प्यांमधून पार पडल्याशिवाय मिळणार नाही फायनल ऑफर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.