AUD Non-Teaching Recruitment 2026: डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्लीत ५६ गैर-शैक्षणिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Walk-in Interview 2026: NIELIT छत्रपती संभाजीनगर येथे विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले आहेत. उच्च शिक्षण व अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा बुधवार, १२ नोव्हेंबरपासून सुरू होत असून, चार जिल्ह्यांमध्ये २३३ परीक्षा केंद्रे आणि ३२ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असलेल्या अनेक पदव्यूत्तर महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा, शैक्षणिक मनुष्यबळ आणि संशोधनासाठी योग्य वातावरणाचा अभाव आहे