Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केला डिटेल्स

NTA Office Address : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपले मुख्य कार्यालय नवीन जागेत हलवले आहे. एजन्सीने सर्वांना NTA च्या नवीन पत्त्याची नोंद घेण्याचे आणि आपापल्या रेकॉर्डमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे आवाहन केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 15, 2026 | 12:49 PM
nta

nta

Follow Us
Follow Us:

NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपले मुख्य कार्यालय नवीन जागेत हलवले आहे. एजन्सीने सर्व उमेदवार, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, संबंधित भागधारक, सेवा पुरवठादार आणि सर्वसामान्य जनतेला NTA च्या नवीन पत्त्याची नोंद घेण्याचे आणि आपापल्या रेकॉर्डमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे आवाहन केले आहे.

NTA ने जारी केलेल्या माहितीनुसार, आता एजन्सीचे कार्यालय नवी दिल्ली येथील मिंटो रोडवरील सरकारी संकुलात (Minto Road Government Complex) हलवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींनी भविष्यात NTA शी संबंधित कोणत्याही अधिकृत पत्रव्यवहारासाठी किंवा कामासाठी या नवीन पत्त्याचा वापर करावा.

NTA च्या नवीन कार्यालयाचा पत्ता:

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency – NTA), ५ वा मजला, भारत सरकार प्रेस बिल्डिंग, मिंटो रोड, नवी दिल्ली – ११०००२ (New Delhi-110002)

भविष्यात होणाऱ्या अधिकृत पत्रव्यवहारात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सर्व विद्यार्थी आणि संस्थांनी आपल्या नोंदींमध्ये हा पत्ता अपडेट करावा, असे आवाहन NTA द्वारे करण्यात आले आहे.

NTA नक्की काय आहे आणि तिचे मुख्य काम काय?

NTA म्हणजेच National Testing Agency ही भारतातील विविध मोठ्या प्रवेश परीक्षा आणि पात्रता परीक्षा आयोजित करणारी शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्थापन झालेली सरकारी संस्था आहे.

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

NTA ची प्रमुख कामे:

JEE Main: इंजिनिअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आयोजित करणे.

NEET-UG: वैद्यकीय (Medical) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेणे.

CUET-UG/PG: केंद्रीय आणि इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट’ आयोजित करणे.

UGC-NET: कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि JRF ची पात्रता ठरवणारी परीक्षा घेणे.

CMAT / GPAT: मॅनेजमेंट आणि फार्मसी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आयोजित करणे.

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या

परीक्षा व्यवस्थापन:

अर्जाची प्रक्रिया, प्रवेशपत्र (Admit Card), परीक्षा केंद्र नियोजन, संगणकावर आधारित परीक्षा (CBT), उत्तरतालिका (Answer Key) आणि निकाल प्रसिद्ध करण्याची सर्व जबाबदारी NTA सांभाळते.

थोडक्यात सांगायचे तर, NTA थेट प्रवेश देत नाही, तर देशातील महत्त्वाच्या प्रवेश आणि पात्रता परीक्षा पारदर्शकपणे आयोजित करण्याचे काम करते.

Web Title: Nta office shifted new address minto road delhi details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • education
  • National Testing Agency
  • office

संबंधित बातम्या

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
1

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
2

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
3

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप
4

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.