
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) कडून एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने असिस्टंट पदांसाठी 500 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे आणि त्यानुसार 2 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. याच तारखेपर्यंत अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
अर्ज कसा कराल? (How to Apply)
उमेदवार OICL ची अधिकृत वेबसाईट orientalinsurance.org.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे: