Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM YASASVI: वाढत्या शैक्षणिक खर्चाचे टेन्शन मिटणार? केंद्र सरकारच्या ‘पीएम यशस्वी योजने’चा लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळणार!

PM YASASVI Scholarship: शिक्षणाचा वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे तुमच्या पाल्याच्या उच्च शिक्षणात अडथळे येत आहेत का? इयत्ता ९ वी ते १२ वी आणि कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ७५ हजारांपासून ते १.२5 लाखांपर्यंतची मदत देणारी केंद्र सरकारची 'पीएम यशस्वी योजना' नेमकी काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 26, 2026 | 10:02 AM
pm yashasvi

pm yashasvi

Follow Us
Follow Us:

PM YASASVI Scholarship 2026: आजच्या काळात शिक्षणाचा खर्च सातत्याने वाढत चालला आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासात हूशार असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करणे कठीण होत आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना’(PM YASASVI) राबवण्यास सुरुवात केली आहे.

ही योजना अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे, जे गरीब कुटुंबातून येतात. या योजनेचे संचलन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांद्वारे(Ministry of Social Justice and Empowerment) केले जाते. विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्याद्वारे त्याच्या शिक्षणात मदत मिळवून देण्याचा उद्देश या शिष्यवृतीचा आहे.

‘पीएम यशस्वी‘ योजनेअंतर्गत मिळणार मोठी आर्थिक मदत

ही शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासलेले वर्ग (EBC) आणि विमुक्त, भटक्या व अर्ध-भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअतंर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, पुस्तके, स्टेशनरी आणि शिक्षणाशी संबंधित इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाते.

इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना: दरवर्षी जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना: दरवर्षी जास्तीत जास्त १.२५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.

या अर्थिक मदतीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा बोझा कमी होऊ शकतो.

Fuel Crisis:आठवड्यातून फक्त ३ दिवस प्रत्यक्ष शाळा भरणार? वाढत्या डिझेल-पेट्रोल दरांमुळे सरकारकडे नवा प्रस्ताव!

अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व निकष ठरवून देण्यात आले आहेत.

  • उमेद्वार हा ओबीसी (OBC), ईबीसी (EBC) किंवा डीएनटी (DNT) प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
  • विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी किंवा खाजगी शाळेत नियमित शिक्षण घेत असावा.
विशेष म्हणचे, ही योजना केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही यात मदतीची तरतुद उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून इच्छुक विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (National Scholarship Portal – NSP) द्वारे आपला अर्ज सादर करू शकतात.

paper leak 2026: ऑनलाइन परीक्षा तरीही पेपर लीक?’कॉकरोच जनता पार्टी’ने SSC GD पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

Web Title: Pm yasasvi student scholarship scheme apply online national scholarship portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • education
  • OBC Scholarship
  • pm Nagendra Modi

संबंधित बातम्या

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
1

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!
2

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?
3

Dhruv Rathee Education: जर्मनीतून मास्टर डिग्री ते जंतर मंतर आंदोलनातील मोठा चेहरा; किती शिकले आहेत ध्रुव राठी?

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
4

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.