Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Power Nap in Schools :चक्क शाळेत झोपायला परवानगी? पाहा कोणत्या देशामध्ये आहे हा अजब नियम!

जपान आणि चीनच्या शाळांमध्ये Power Nap in Schools ही संकल्पना का राबवली जाते? मुलांच्या एकाग्रतेसाठी आणि शिस्तीसाठी असलेल्या या अनोख्या नियमाबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 02:59 PM
Power Nap in Schools

Power Nap in Schools

Follow Us
Follow Us:

Power Nap in Schools : जगभरातील प्रत्येक देशाची शिक्षण व्यवस्था वेगवेगळी आहे. परंतु काही देशाची शिक्षण पद्धती लोकांना थक्क करून सोडते. विशेषता अशियाई देशांचा विचार करता या देशातील मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर शिस्त, स्वावलंबन आणि उत्तम जीवनशैलीचे प्रशिक्षण दिले जाते. तर काही शाळांमध्ये मुलांना लंच ब्रेकसोबतच थोडा वेळ झोपण्यासाठी दिला जातो. आज आपण अशाच काही देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे शाळांमध्ये मुलांना झोपण्यासाठी ब्रेक मिळतो.

RRB ALP Recruitment 2026 : रेल्वेमध्ये ११,१२७ पदांची मेगा भरती! आता अर्ज करण्याची पद्धत पहा एका क्लिकवर..!

दुपारच्या जेवणानंतर ‘पॉवर नॅप’

चीन आणि जपानमध्ये झोप ही शरीर आणि मन या दोन्हीसाठी आवश्यक मानली जाते. याच कारणामुळे तेथील अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये थोडा वेळ विश्रांती म्हणजेच पॉवर नॅपसाठी दिला जातो. अहवालानुसार, जपानमधील शाळांमध्ये मुलांना दुपारच्या जेवणानंतर २० ते ४० मिनटे विश्रांतीसाठी तर चीनमध्ये १ तासाचा जेवणासाठी ब्रेक दिला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी ‘पॉवर नॅप’ घेऊ शकतात. तसेच जपानमध्ये एखादे मूल वर्गात झोपले तर त्याला लगेच उठवले जात नाही. तेथे या झोपेचे लक्षण मूल खूप मेहनत करत आहे मानले जाते.

वर्ग खोल्यांमध्ये पॉवर नॅपची सोय

एका व्हायरल सोशल मीडिया व्हिडिओ आणि अहवालानुसार, चीनमध्ये वर्गातील डेस्कचा वापर बेडप्रमाणे केला जातो. तेथे मुलांना उशी आणि चादर देऊन पॉवर नॅपची सोय करण्यात आली आहे. यासोबत चीनमध्ये मुलांना दिवसातून दोनदा वॉर्मअप करावे लागते.

मूल्याधारित शिक्षण प्रणाली

जपानची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि प्रगत व्यवस्थांपैकी एक मानली जाते येथे मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. प्राथमिक वर्गापासूनच मुलांना सभ्यता, शिस्त, आदर आणि स्वाभिमानाचे शिक्षण दिले जाते. इतकेच नव्हे, तर अनेकदा मुलांना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करून वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोस्ताहित केले जाते. तसेच चीनमध्ये मुलभूत शिक्षणाबरोबरच व्यवसायिक, उच्च आणि प्रौढ शिक्षण दिले जाते.

Education Loan : १७६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ! भारतीय वंशाच्या दातृत्वाने अमेरिका का भारावली? पाहा एका क्लिकवर..

Web Title: Power nap in schools japan china education system benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • China
  • education
  • Japan

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
1

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
2

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.