Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? जाणून घ्या तेव्हा आणि आताच्या मानधनातील मोठा फरक!

President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींना किती पगार मिळायचा? २०१६ नंतर राष्ट्रपतींच्या पगारात किती वाढ झाली? जाणून घ्या राष्ट्रपतींच्या वेतन आणि निवृत्तीनंतरच्या सुविधांचा इतिहास ..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 10:34 AM
President of India Salary

President of India Salary

Follow Us
Close
Follow Us:

President of India Salary: भारताचे राष्ट्रपती (President Of India) हे देशाचे प्रमुख असण्यासोबतच पहिले नागरिकही असतात. तसेच ते देशाचे ‘कमांडर इन चीफ’ असतात. ज्यांची निवड मतदार संघाच्या सदस्यांद्वारे केली जाते. पण तुम्हाला माहिती आहेत का? की, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार किती होता ? आणि आजच्या काळात राष्ट्रपतींचा पगार किती आहे? चला तर मग जाणून घेऊया…

आजच्या काळात राष्ट्रपतीच्या पगाराबाबत बोलायचे झाले तर 2016 पर्यंत त्यांचा पगार 1.5 लाख रूपये प्रतिमहिना होता. जो आज वाढून 5 लाख रुपये प्रतिमहिना झाला आहे. म्हणजेच यामध्ये 200% वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना या पगारावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. याशिवाय त्यांना राहण्यासाठी भव्य राष्ट्रपती भवन, मोफत उपचार, सुरक्षा आणि इतर अनेक सुविधाही मिळतात.

देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींना मिळत होता एवढा पगार

26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा देशाचे संविधान लागू झाले, तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी कार्यभार स्वीकारला. आजपर्यंतच्या इतिहासात हे असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी राष्ट्रपती भवनात 12 वर्षे घालवली. त्या काळात राष्ट्रपतींचा पगार आजच्या तुलनेत खूपच कमी होता. पूर्वी त्यांचा पगार फक्त 10 हजार रुपये होता. या पगाराचा अर्धा हिस्सा म्हणजेच केवळ  5,000 रूपये घेत असत. इतकेच नाही तर आपल्या कार्यकाळात शेवटी ते केवळ 2,500 रुपये मानधन घेत असत. ते आपली सर्व कामे स्वत:च करायचे. त्यांनी केवळ एकच वैयक्तीक कर्मचारी ठेवला होता. मात्र काळ बदलला महागाई वाढली आणि जबाबदारीही वाढली त्यामुळे त्यांच्या पगारातही वाढ करण्यात आली .

CA चा अभ्यासक्रम बदलणार? आता सीए विद्यार्थ्यांना शिकावे लागणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्स?

तेव्हाच्या आणि आताच्या पगारातील फरक

जर पुर्वीच्या काळातील पगाराची आणि आजच्या काळातील पगाराची तुलना केली तर मोठी तफावत दिसून येते. पूर्वी राष्ट्रपतींना पगार आणि सुविधाही कमी मिळायच्या. परंतु, आता राष्ट्रपतींना मोठी सुरक्षा टीम, अलिशान गाड्या, मोफत प्रवास आणि मोठ्य़ा स्टाफची सुविधा मिळते. आज राष्ट्रपती  भवनात 340 खोल्या आहेत. तसेच तिथे शेकडो लोक काम करतात.

निवृत्तीनंतरही मिळतात विशेष सुविधा

भारतात राष्ट्रपतीचे पद केवळ त्यांच्या कार्यकाळापुरतेच खास नसते तर निवृत्तीनंतरही त्यांना अनेक सुविधा मिळतात. माजी राष्ट्रपतींना 2.5 लाख रुपये पेन्शन मिळते इतकेच नाही तर त्यांच्या पत्नीलाही सचिवालयातील मदतीसाठी प्रतिमहिना 30 हजार रुपयांची रक्कम मिळते. सोबतच त्यांना किमान 8 खोल्यांचा बंगला आणि प्रवासाची सुविधा मिळते. तसेच सुरक्षा आणि 5 लोकांचा वैयक्तिक स्टाफ ही मिळतो याच कारणामुळे राष्ट्रपतींचे पद सर्वात सन्मानित आणि सोयी सुविधांनी युक्त पदांमध्ये गणले जाते.

हे पण वाचा-

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

Web Title: President of india salary dr rajendra prasad vs current president salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Droupadi Murmu
  • President Droupadi Murmu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.