अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना फटकारताना राष्ट्रपतींनी या विधेयकांवर तीन महिन्यांतच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे.
आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही. आम्ही आमचे काम केले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात जे काही बोलायचे होते ते बोलले आहे. ही फाईल आता आमच्यासाठी बंद आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक, 2025 हा कायदा बनला आहे. मॅरेथॉन चर्चेनंतर, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केले.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झालं. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी टीका केली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी, राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी…
मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्स हा राष्ट्रपती भवनाचा एक खास भाग आहे जिथे विशेष कार्यक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. पूनम आणि अवनीशचे लग्न याच कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.