गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पहिल्या दीक्षांत समारंभाला सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थिती लावली. या विशेष प्रसंगी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची दाणादाण उडवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना संबोधित करताना पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे.
Justice Bhushan Gavai News : सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर न्यायमूर्ती बीआर गवई यांनी पदभार स्वीकारला आहे. न्यायमूर्ती गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी सरन्यायाधीशपद
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमची स्टेजवर सादरीकरण करत असताना अचानक तब्येत बिघडली. त्यांनी स्वतः एक पोस्ट शेअर केली. आणि आता अलिकडेच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे.
१८ व्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.
parliament budget session day 1 live updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. यामध्ये देशाचे आर्थिक लेखाजोखा आणि आव्हाने सविस्तरपणे स्पष्ट केली आहेत.