Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRC 2026: पीएचडीधारकांसाठी सरकारची मोठी ऑफर! PMRC Fellowship साठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

PMRC Fellowship 2026: परदेशात कार्यरत भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी शिक्षण मंत्रालयाची विशेष फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 15, 2026 | 02:52 PM
नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Follow Us
Follow Us:

PMRC Scheme 2026: जर तुम्ही एक संशोधक (Researcher) असून आर्थिक मदतीसाठी एखाद्या सरकारी फेलोशिपचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर शिक्षण मंत्रालयाची ‘प्राईम मिनिस्टर रिसर्च चेअर स्कीम’ (Prime Minister Research Chair Scheme – PMRC 2026) तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. शिक्षण मंत्रालयाने भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांसाठी आणि संशोधकांसाठी ‘PMRC 2026’ या विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे.

या फेलोशिपअंतर्गत शास्त्रज्ञ आणि संशोधकांना भारतातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. जर तुम्हाला या फेलोशिपचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही १५ जुलै २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.

कोण करू शकतात अर्ज?

भारत सरकारच्या या फेलोशिपसाठी (Fellowship) भारतीय वंशाचे (PIO/OCI) ते संशोधक, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक अर्ज करण्यास पात्र आहेत, जे सध्या परदेशातील प्रतिष्ठित संस्था किंवा संघटनांमध्ये कार्यरत आहेत. इच्छुक उमेदवार खालील तीन श्रेणींच्या (Categories) अंतर्गत अर्ज करू शकतात:

१. यंग रिसर्चर फेलो (Young Researcher Fellow): या श्रेणीअंतर्गत पीएचडी (PhD) पूर्ण केल्यानंतर ५ वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतील.

NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेसाठी वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने सुरक्षा; पण ‘एनटीए’ पोर्टलच्या बिघाडामुळे विद्यार्थी त्रस्त!
२. सीनियर फेलो (Senior Fellow): या श्रेणीमध्ये पीएचडीनंतर ५ ते १० वर्षांपर्यंतचा अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
३. रिसर्च चेअर (Research Chair): अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पीएचडी पूर्ण करावी लागते. तसेच त्याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

भारतातील ‘या’ नामांकित संस्थांमध्ये मिळणार संधी

  • एनआयआरएफ (NIRF) रँकिंगमध्ये पहिल्या १०० मध्ये असणाऱ्या सरकारी उच्च शिक्षण संस्था.
  • NIRF रँकिंगमधील टॉप १०० इंजिनिअरिंग संस्था.
  • NIRF रँकिंगमधील टॉप ५० संशोधन (Research) संस्था.
  • DBT, DST, CSIR आणि ICMR च्या प्रमुख संशोधन संस्था.
UPSC Coaching: महागड्या कोचिंगचा खर्च परवडत नाही? काळजी नको! मग ‘या’ संस्थेत मोफत राहून करा UPSC ची तयारी..

PMRC फेलोशिपसाठी अर्ज कसा करावा?

१. नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी उमेदवाराने योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
२.नंतर त्याने वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. त्यानंतर स्क्रीनवर विचारल्यानुसार ‘Fellow’ (फेलो) किंवा ‘Host’ (होस्ट) यापैकी एका योग्य पर्यायाची निवड करावी.
४. आता अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
५. मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (Documents) स्कॅन करून अपलोड करावीत.
६. शेवटी फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंट आउट (Print Out) काढून आपल्याकडे सुरक्षित ठेवा.

Web Title: Prime minister chair scheme pmrc 2026 fellowship application deadline marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • apply
  • central goverment

संबंधित बातम्या

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्सेस सीक्रेट माहिती आहे का?
1

Government Exams : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? एकाच वेळी १९ परीक्षा पास करणाऱ्या चारू पांडेचे ‘हे’ सक्सेस सीक्रेट माहिती आहे का?

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?
2

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.