Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment 2026: दक्षिण रेल्वेमध्ये ४,४७१ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Southern Railway Recruitment 2026: दक्षिण रेल्वेने २०२६ साठी ४,४७१ अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीची २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 01, 2026 | 11:45 AM
RAILWAY

RAILWAY

Follow Us
Follow Us:

Southern Railway Recruitment 2026: दक्षिण रेल्वेने वर्ष २०२६ साठी अप्रेंटिसशिप भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ४,४७१ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यामध्ये फ्रेशर उमेदवारांसाठी १६३ पदे आणि एक्स-आयटीआय (Ex-ITI) उमेदवारांसाठी ४,३०८ पदे निर्धारित करण्यात आली आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २८ ऑगस्ट २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरतीत फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कोपा (COPA), पेंटर आणि इतर संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिपची संधी दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा ८,२०० रुपयांपासून ९,६०० रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकतो. तरुणांसाठी दक्षिण रेल्वेच्या विविध कारखान्यांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

दक्षिण रेल्वे अप्रेंटिसशिप भरती पात्रता निकष

फ्रेशर श्रेणी: फिटर, पेंटर आणि वेल्डर ट्रेडसाठी उमेदवाराचे १० वीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. मेडिकल लॅब्रोटरी टेक्निशियन (MLT) पदासाठी १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

एक्स-आयटीआय श्रेणी: या श्रेणीतील उमेदवारांकडे १० वीमध्ये किमान ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेचे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आणि डिप्लोमा धारक या भरतीसाठी पात्र नाहीत.

NEET Protest Case: NEET आंदोलकांवरील FIR रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; दिल्ली पोलिसांची भूमिका काय?

वयोमर्यादा

फ्रेशर श्रेणीसाठी किमान वयोमर्यादा १५ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच Ex-ITI आणि MLT श्रेणीसाठी कमाल वयोमर्यादा २४ वर्षे आहे. वयाची गणना २७ सप्टेंबर २०२६ च्या आधारे केली जाईल. SC/ST, OBC, दिव्यांग आणि आजीपूर्व सैनिक (Ex-Servicemen) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

उमेदवार दक्षिण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना वैयक्तिक, शैक्षणिक आणि ट्रेडशी संबंधित माहिती भरावी लागेल तसेच फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. जनरल/UR उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे, तर SC/ST/PwD उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

निवड प्रक्रिया

या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड १० वी, १२ वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार केलेल्या मेरीट लिस्टवरून केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि अंतिम निवड वैद्यकीय फिटनेसच्या आधारावर केली जाईल.

Web Title: Railway recruitment 2026 southern apprentice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Indian Railways
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा
1

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
2

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…
3

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी
4

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.