Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य, आजपासून करता येणार अर्ज

कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 190 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करु शकतात. जाणून घ्या या भरतीच्या अर्जप्रक्रियेविषयी

  • By नारायण परब
Updated On: Sep 16, 2024 | 03:53 PM
कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य, आजपासून करता येणार अर्ज
Follow Us
Close
Follow Us:

कोकण रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडमधील विविध पदांसाठी असणाऱ्या भरतीची आजपासून अर्जप्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ही भरतीप्रक्रिया सुवर्णसंधी आहे.  ज्या इच्छुक उमेदवारांना भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे ते  6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज  करता येऊ शकतो. जाणून घेऊया या भरतीविषयी

पदे आणि जागा

एकूण जागा- या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी तब्बल  190 जागा उपलब्ध आहेत.

पदे –

  • सीनियर सेक्शन इंजीनियर, टेक्नीशियन, स्टेशन मास्टर, असिस्टेंट लोको पायलट, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवाइजर, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली आहे.
  • विविध प्रवर्गानुसार रिक्त जागा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. प्रवर्गानुसार असलेल्या रिक्त पदांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
वेतन- विविध पदानुसार 18 हजार ते 44 हजार 900 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.

हे देखील वाचा- भारतीय स्टेट बँकेत १,५११ पदांसाठी भरती सुरु; आजपासून करता येणार अर्ज

पात्रता निकष

  • सीनियर सेक्शन इंजीनियरसाठी मॅकेनिकल इंजीनयरची पदवी असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. काही पदांसाठी आयटीआय डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये असणाऱ्या विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खाली देण्यात आलेल्या नोटीफिकेशन लिंकवर लिंकवर क्लिक करु शकता आणि त्यासंबंधी माहिती घेऊ शकता.
  • या भरतीप्रक्रियेमध्ये केवळ महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील मूळ रहिवासीच अर्ज करु शकतात.
वयोमर्यादा

या भरतीसाठीची उमेदवाराचे वय हे 18 ते 36 वर्षामध्ये असावे. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल. इतर प्रवर्गांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली गेली आहे.

अर्ज प्रक्रिया 

  • उमेदवाराने अर्जासाठी नोटीफिकेशन पाहावे.
  • उमेदवाराने खाली दिलेल्या नोटीफिकेशनमध्ये कागदपत्रे देण्यात आली आहेत ती आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने स्वत:कडे अर्जाची प्रिंट प्रत ठेवावी.

हे देखील वाचा- RRBची बंपर भरती; ११,५५८ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, त्वरित करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

आज दि. 16 सप्टेंबरपासून उमेदवार अर्ज भरु शकतात. या अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 6 ऑक्टोबर आहे. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्ज करु शकता. त्यानंतर अर्ज करता येणार नाही. उमेदवाराने शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने नोटिफिकेशन पाहावे.

नोटिफिकेशन करिता इथे क्लिक करा. 

 

Web Title: Recruitment for 190 posts in konkan railway preference for candidates from maharashtra can apply from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Supreme Court News: आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: गुणवत्ताधारकांना ‘ओपन’ जागांवर मिळणार संधी
1

Supreme Court News: आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: गुणवत्ताधारकांना ‘ओपन’ जागांवर मिळणार संधी

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
2

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
3

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.