Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३२००० प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी इत्यादीसारख्या अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार education.rajasthan.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 03, 2022 | 03:13 PM
३२००० प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज
Follow Us
Follow Us:

Rajasthan 32000 Teacher Recruitment : राजस्थान प्राथमिक शिक्षण विभागानं (Department of Elementary Education) ३२००० प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. REET पात्र उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. तर, इच्छुक उमेदवार ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

[read_also content=”पति-पत्नी और वो : पार्टनरने फसवणूक केली, तर अशी घ्या काळजी https://www.navarashtra.com/lifestyle/after-a-breakup-these-ways-to-take-care-of-yourself-nrvb-231888.html”]

टीएसपी आणि नॉन-टीएसपी क्षेत्रांतर्गत एकूण ३२००० जागा रिक्त आहेत. त्यापैकी प्राथमिक स्तरासाठी १५,५०० आणि उच्च माध्यमिक स्तरासाठी १६,५०० जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी इत्यादीसारख्या अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार education.rajasthan.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Web Title: Recruitment for 32000 primary higher secondary teacher posts in rajasthan government jobs apply now nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 03:07 PM

Topics:  

  • apply
  • government jobs
  • rajasthan

संबंधित बातम्या

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?
1

Secret agent: चित्रपटांसारखी नसते गुप्तहेरांची दुनिया! गुप्तचर यंत्रणेत एन्ट्री मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.