Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

सरकारी नोकरी करणाऱ्या ईच्छुकांसाठी सुवर्ण संधी. दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळाने एकूण ६१५ पदांसाठी अर्ज मागवले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 16, 2025 | 01:10 PM
government job (फोटो सौजन्य: social media)

government job (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरी करणाऱ्या ईच्छुकांसाठी सुवर्ण संधी. दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळाने एकूण ६१५ पदांसाठी अर्ज मागवले आहे. आज (१६ सप्टेंबर २०२५) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला जाणून घेऊया कोणत्या पदांसाठी अर्ज मागवले आहे.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) आज म्हणजेच १६ सप्टेंबर २०२५ रोजी काळजीवाहू, नायब तहसीलदार, आकडेवारी लिपिक, वनरक्षक, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य निरीक्षक, लिपिक इत्यादी ६१५ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

DSSSB रिक्त जागा: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) मध्ये एकूण ६१५ पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्ट पासून सुरु झाली होती. आता शेवटची तारीख आज म्हणजेच १६ सप्टेंबर २०२५ अशी आहे. एकूण ६१५ पदांपैकी २९४ पदे अनारक्षित आहेत.

कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे?

१५९ पदे OBC साठी,
७४ SC साठी,
३९ ST साठी,
४९ EWS साठी राखीव आहेत
एकूण सर्व पदे: ६१५

सूचना पहा
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता मागवण्यात आल्या आहेत. १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी, बी. टेक, एम. टेक, एमबीए, बी. एड, सीए/सीएस/आयसीडब्ल्यूए इत्यादी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज मागविण्यात आले आहे.

फी:
जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस: १०० रुपये
इतर सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवार (एससी/एसटी/पीएच) आणि महिला मोफत

कोणत्या पदांसाठी मागवण्यात आले अर्ज

१) दर्जा लिपिक – ११
२) सहाय्यक सार्वजनिक आरोग्य निरीक्षक
३) मेसन ५८
४) सहाय्यक सुरक्षा अधिकारी २
५) कनिष्ठ ड्राफ्ट्समन (विद्युत) ६
६) तांत्रिक पर्यवेक्षक (रेडिओलॉजी) ९
७) बेलीफ १४
८) नायब तहसीलदार १
९) सहाय्यक लेखा अधिकारी ९
१०) वरिष्ठ अन्वेषक ७
११) प्रोग्रामर २
१२) सर्वेक्षक १९
१३) संवर्धन सहाय्यक १
१४) सहाय्यक अधीक्षक ९३
१५) स्टेनोग्राफर १
१६) सहाय्यक ग्रंथपाल १
१७) कनिष्ठ संगणक ऑपरेटर १
१८) मुख्य लेखापाल १
१९) सहाय्यक संपादक १
२०) उपसंपादक १
२१) मुख्य ग्रंथपाल १
२२) काळजीवाहू ११४
२३) वनरक्षक ५२
२४) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विशेष शिक्षण) ३२
२५) संगीत शिक्षक ३
२६) कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिक) ५०
२७) निरीक्षक अधिकारी १६
२८) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ३
२९) लेखापाल २
३०) सहाय्यक प्रयोगशाळा २
३१) कार्य सहाय्यक २
३२) यूडीसी (लेखा/लेखापरीक्षक) ८
३३) तांत्रिक सहाय्यक (हिंदी) १
३४) फार्मासिस्ट (ग्रीक) १३

अश्या एकूण ६१५ जागांसाठी भरती मागवण्यात आली आहे.

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

Web Title: Recruitment for 615 posts in dsssb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Career News
  • Government Job
  • jobs

संबंधित बातम्या

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली
1

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली

IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख
2

IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न
3

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

Government Job: IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 64 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी अर्ज सुरू; ३० हजार पगारासह इतर भत्तेही
4

Government Job: IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 64 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी अर्ज सुरू; ३० हजार पगारासह इतर भत्तेही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.