• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Rpsc Has Announced The Schedule

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महा टीईटी २०२५ प्रवेशपत्र १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 16, 2025 | 11:52 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.महा टीईटी २०२५ प्रवेशपत्र १० नोव्हेंबर रोजी mahatet.in आणि mscepune.in वर प्रसिद्ध केले जाईल. ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चला जाणून घेऊ या संपूर्ण माहिती

CBSE बोर्डाने 10-12 च्या बोर्डाच्या परिक्षेसाठी लागू केल्या खास अटी, पूर्ण न केल्यास परीक्षा देणे होईल कठीण!

या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय?

  • पेपर १: १२ वी उत्तीर्ण, डी.एड किंवा बी.एड पदवी
  • पेपर २: १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर पदवी, डी.एड किंवा बी.एड पदवी
  • पेपर – १ आणि २: डी.एड किंवा बी.एड पदवी, १२ वी उत्तीर्ण किंवा पदवी
परीक्षेचे वेळापत्रक:
  • पहिला पेपर (इयत्ता १ ते ५ साठी) सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल.
  • परीक्षा दुसरा (इयत्ता ६ ते ८ साठी) दुपारी २:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.
शुल्क:
  • पेपर-१ किंवा पेपर-२ साठी: रु. ७००
  • दोन्ही पेपरसाठी: रु. ९००
निवड प्रक्रिया:
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
यावर बंदी:
अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की, महा टीईटी २०१८ आणि २०१९ मध्ये अनियमिततेत पकडलेल्या उमेदवारांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. जर अशा बंदी घातलेल्या उमेदवारांनी चुकीची माहिती देऊन महा टीईटी २०२५ साठी अर्ज केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिसूचनेत देण्यात आला आहे.

या परीक्षेचा महत्व
सर्व व्यवस्थापन आणि मंडळांच्या अंतर्गत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

परीक्षेचा नमुना :

पेपर – १

  • विषय : बालविकास आणि अध्यापनशास्त्र
    प्रश्नांची संख्या :३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय : भाषा – १
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय : भाषा – २
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय :गणित
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय : पर्यावरण अभ्यास
    प्रश्नांची संख्या: १५०
    एकूण गुण: १५०
पेपर – २
  • विषय: बालविकास आणि अध्यापनशास्त्र
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय: भाषा – १
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय: भाषा – २
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
 
  • विषय: गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान
    प्रश्नांची संख्या: ३०
    एकूण गुण: ३०
एकूण १५० १५०

अर्ज कसे करावे:

  • www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर, महाराष्ट्र TET २०२४ लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करा आणि लॉग इन करा.
  • आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • त्याची प्रिंटआउट घ्या.
अधिकृत सूचना लिंक

ऑनलाइन अर्ज लिंक 

IB ACIO Exam 2025: उद्यापासून IB ACIO टियर-१ परीक्षा, यशासाठी ‘हे’ लास्ट मिनिट टिप्स नक्की फॉलो करा!

Web Title: Rpsc has announced the schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • Career
  • Government Job
  • jobs

संबंधित बातम्या

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा
1

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2

परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर

NIA Jobs 2026: इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती; पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
3

NIA Jobs 2026: इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती; पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग
4

Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 08, 2026 | 10:00 AM
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

Feb 08, 2026 | 10:00 AM
आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Feb 08, 2026 | 10:00 AM
Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

Feb 08, 2026 | 09:57 AM
Liver वर वाढलेली अनावश्यक चरबी कायमची जाईल जळून! नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक, लिव्हरच्या आजारांपासून मिळेल सुटका

Liver वर वाढलेली अनावश्यक चरबी कायमची जाईल जळून! नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक, लिव्हरच्या आजारांपासून मिळेल सुटका

Feb 08, 2026 | 09:54 AM
Rupee Dollar Exchange Rate: भारत-अमेरिका करारानंतर रुपयाला मिळाली संजीवनी! परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष

Rupee Dollar Exchange Rate: भारत-अमेरिका करारानंतर रुपयाला मिळाली संजीवनी! परदेशी गुंतवणूकदारांकडे बाजाराचे लक्ष

Feb 08, 2026 | 09:51 AM
आज T20 World Cup 2026 च्या ‘सुपर संडे’ला मैदानावर भिडणार 6 संघ! कधी आणि कुठे पाहता येणार सर्व सामने?

आज T20 World Cup 2026 च्या ‘सुपर संडे’ला मैदानावर भिडणार 6 संघ! कधी आणि कुठे पाहता येणार सर्व सामने?

Feb 08, 2026 | 09:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.