Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल इंडियामध्ये ट्रेनी पदासाठी भरती! तुमच्या करिअरद्या स्टार्टर, घडवा उत्तम भवितव्य

कोल इंडिया लिमिटेडकडून ट्रेनी पदांसाठी 125 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 15 जानेवारी 2026 ही अंतिम तारीख आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2025 | 03:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जनवरी २०२६
  • चार्टर्ड अकाउंटेंट (CA) परीक्षा पास उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात
  • SC / ST प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे निश्चित
कोल इंडियामध्ये ट्रेनी पदासाठी भरतीला सुरुवात होणार आहे. या संदर्भात कोल इंडियाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. भारताच्या कोल क्षेत्रात काम करू तसेच करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सोण्यापेक्षा कमी संधी नाही. एकूण १२५ उमेदवारांना ट्रेनी पदी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती अधिसूचनेतून देण्यात आली आहे. २६ डिसेंबर २०२६ पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जनवरी २०२६ आहे.

८ वर्षांपासून रखडलंय निवृत्तीवेतन! मुंबई विद्यापीठातील १२७ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा न्यायालयात आंदोलनाचा इशारा

या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना प्रति माह कामाचा मोबदला म्हणून एक ठरविक रक्कम स्टायपेंड देण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार, ही रक्कम ₹22,000 प्रति माह इतकी आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. उमेदवारांना इंटरमीडिएट पास करणे अनिवार्य आहे किंवा चार्टर्ड अकाउंटेंट (CA) परीक्षा पास उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

एका ठराविक वयोगटातील उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे वय त्यांच्या आरक्षित प्रवर्गावरून निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीत, जनरल / EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 28 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तर OBC प्रवर्गासाठी ३१ वर्षे आयु स्निचित करण्यात आली आहे. SC / ST प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे तर दिव्यांग उमेदवारांना अधिक 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

मुलाखतीत छाप सोडण्यासाठी ‘हे’ घ्या टिप्स! लगेच येईल कॉल, मिळेल जॉब

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • ऑफिशियल वेबसाइट coalindia.in वर भेट द्या
  • होमपेजवरील Apply ONLINE लिंकवर क्लिक करा
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून नोंदणी (Registration) करा
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करा
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्मचा प्रिंटआउट नक्की काढून ठेवा
या भरतीसाठी अधिक माहिती अधिसूचनेत जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: Recruitment for trainee positions at coal india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • BCCI India
  • Coal india
  • job offer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.