भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी यांच्या अहवालानुसार चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर..
कोल इंडिया लिमिटेडने E-2 ग्रेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी 434 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
कोल इंडियामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबरपासून या भरतीला सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी २८ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न…