Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक ऑफ बडोदामध्ये भरतीला सुरुवात; पदवीधरांना करता येईल अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2025 | 03:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने विविध विभागांमध्ये एकूण 330 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अंतिम दिनांक 19 ऑगस्ट 2025 आहे.

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये बसणार सीसीटीव्ही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

या भरतीतील प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता निर्धारित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये BE/B.Tech (Computer Science, IT, Cyber Security, Electronics), MCA, PGDCA, तसेच ME/M.Tech/M.Sc (CS/IT/Electronics/Security) अशा तांत्रिक डिग्री पात्र आहेत. काही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्याआधी पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासणे आवश्यक आहे.

उमेदवारांना भरतीसाठी काही ठराविक वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 24 वर्षे आणि कमाल 45 वर्षांपर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल. तसेच सामान्य, ओबीसी, EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ₹850 + टॅक्स + पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागणार आहे, तर SC/ST/PwD/महिला उमेदवार ₹175 + टॅक्स + पेमेंट गेटवे शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी ११ वी प्रवेशावेळी तपासणी सक्तीची! प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जाहीर

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • bankofbaroda.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • “Careers” या टॅबवर क्लिक करा.
  • “Current Openings” मध्ये संबंधित भरतीचा लिंक निवडा.
  • “Click here for New Registration” वर क्लिक करून नोंदणी करा.
  • अर्जात वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घेऊन ठेवा.
बँक ऑफ बडोदा ही भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, या भरतीद्वारे अनेक तरुणांना प्रतिष्ठित करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Web Title: Recruitment has started in bank of baroda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Bank OF Baroda

संबंधित बातम्या

SREI Equipment Finance fraud: PNB कडून SREI ग्रुपवर फसवणुकीचा गंभीर आरोप; तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक केल्याचा दावा 
1

SREI Equipment Finance fraud: PNB कडून SREI ग्रुपवर फसवणुकीचा गंभीर आरोप; तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक केल्याचा दावा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.